Wednesday, March 11, 2026 04:11:34 PM
बाळंतपणाच्या दोन दिवसांनी, तिने 10 फेब्रुवारी रोजी तिच्या बहिणीसोबत इंग्रजीची परीक्षा देखील दिली होती.
Shamal Sawant
2026-02-19 17:55:18
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजा शिवरायांना अभिवादन करणाऱ्या प्रेरणादायी शुभेच्छा आणि संदेशांचा संग्रह.
Avantika parab
2026-02-18 12:11:54
अकोल्यातील साडेतीन फूट उंचीच्या वर आणि तीन फूट उंचीच्या वधूचा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-17 11:01:12
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असून, जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-02-07 16:23:22
शिरूर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आणि तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
Amrita Joshi
2026-02-07 15:22:25
वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून जेव्हा ते जंगलात गुरे चरण्यासाठी जात, तेव्हापासून भिकल्या धिंडा यांनी तारपा हे वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यांना याचा छंदच लागला.
2026-01-25 19:52:03
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर रविवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे.
Prachi Nate
2026-01-25 18:48:40
फुटपाथवर भाजी विकून मुलाचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या आईच्या कष्टांना यशाचं फळ मिळालं पिंगुळीच्या गोपाळ सावंत यांची CRPF मध्ये निवड झाल्याचा भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2026-01-17 18:17:51
तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर विजयने सिनेसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला असून, या बातमीने जगभरातील त्याचे करोडो चाहते भावूक झाले आहेत.
2025-12-28 14:34:53
जाणून घ्या संपुर्ण आयपीएल लिलावाच्या कार्यक्रमात कोणते खेळाडू सोल्ड झाले आणि कोणते खेळाडू अनसोल्ड झाले. दरम्यान सोल्ड आणि अनसोल्ड झालेल्या खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे आहे.
2025-12-17 13:27:57
भारतीय संघ लखनौमध्ये असल्याने त्यांच्या एका झलकसाठी चाहत्यांनी मॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र, या खेळाडूंसाठी 'विशेष शो'चे आयोजन करण्यात आले होते.
2025-12-17 12:41:59
आगामी विश्वचषकात इटलीच्या संघाची धुरा अनुभवी खेळाडू वेन मॅडसेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, वेन मॅडसेन पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात इटलीचे नेतृत्व करणार आहेत.
2025-12-17 11:15:29
कच्च्या तेलातील घसरण, अमेरिकेतील आर्थिक संकेत आणि आयपीओ बाजारातील सकारात्मक प्रतिसाद यामुळे गुंतवणूकदारांची भूमिका संतुलित राहिली.
Akshaykumar Bankar
2025-12-17 10:52:14
ग्रामीण भारतातील मैत्री, संघर्ष आणि सामाजिक वास्तव मांडणाऱ्या या सिनेमामुळे भारतीय सिनेसृष्टीला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
2025-12-17 10:17:59
संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकार झाल्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
2025-12-17 09:52:29
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू Lionel Messi अखेर भारत दौऱ्यावर दाखल झाला असून, आज रविवारी, 14 डिसेंबर रोजी मेस्सी मुंबईत येणार आहे.
2025-12-14 12:42:46
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी त्याचे हजारो चाहते येथे जमले होते, परंतु मेस्सीची एक झलकही त्यांना पाहता आली नाही तेव्हा गोंधळ झाला.
2025-12-13 15:48:01
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार असल्याचे अमेरिकेतील राज्यांचे म्हणणे आहे.
2025-12-13 10:36:19
Lionel Messi याच्या भारत दौऱ्याच्या बातमीने पुण्यासह देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
2025-12-13 09:50:57
दिन
घन्टा
मिनेट