Saturday, March 07, 2026 08:24:02 AM
भारत कोणत्याही युद्धजन्य कारवाईत थेट सहभागी नसून कोणत्याही देशाला भारताची भूमी, बंदरे किंवा हवाई क्षेत्राचा लष्करी वापर करण्यास परवानगी दिलेली नाही.
Akshaykumar Bankar
2026-03-05 09:39:49
सुमारे 10,217 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे 2,500 रोजगार निर्माण होणार असून महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
2026-03-05 09:17:53
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-01 09:46:40
वाढती स्पर्धा आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे 'झिरो ब्रोकरेज डिमॅट अकाउंट'चा पर्याय समोर आला आहे. यामुळे विशेषतः नवीन आणि सक्रिय गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंग आता अधिक परवडणारे आणि सुलभ झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-02-28 15:05:17
कंपन्या आता पगारवाढ देताना केवळ अनुभव किंवा पदाचा विचार न करता कर्मचाऱ्याचे कौशल्य (Skills) आणि कामगिरी (Performance) यावर भर देत आहेत.
Amrita Joshi
2026-02-28 12:19:53
एआयमुळे काही नवीन नोकऱ्या निर्माण होतील, परंतु त्या तुलनेत पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे.
2026-02-27 15:34:35
सेन्सेक्स 592 अंकांनी घसरला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
2026-02-27 14:30:31
बाजार नियंत्रक संस्था 'सेबी'ने (SEBI) सोने आणि चांदीच्या मूल्यांकनाचे नियम बदलले आहेत. हा बदल नेमका काय आहे आणि त्याचा तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल, हे समजून घेणे आवश्यक आहे.
2026-02-27 13:25:34
महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पेपरफुटी प्रकरण गंभीर बनले असून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरही फुटल्याचे समोर आले आहे.
2026-02-27 13:14:31
Gen-Z पिढीने वयाच्या 20 व्या वर्षी दरमहा 1000 रुपयांची SIP सुरू केल्यास चक्रवाढीच्या जोरावर निवृत्तीपर्यंत मोठा निधी तयार होऊ शकतो.
2026-02-27 12:45:48
एमआरव्हीसीच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
2026-02-26 10:56:59
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि एफआयआय-डीआयआय गुंतवणुकीमुळे बाजारात तेजीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले आहे.
2026-02-26 10:37:14
उशीर झाल्यास खात्यातील रकमेचा गैरवापर होऊ शकतो. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा किंवा उशीर महागात पडू शकतो.
2026-02-26 09:49:48
26 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील सोने-चांदीच्या दरात किरकोळ बदल नोंदवला गेला असून बाजारात स्थिरता दिसून आली.
2026-02-26 09:23:55
सरकारी बँकांच्या या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा कर्जवाटपाचा वेग वाढला आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांनी दिलेला परतावा आणि कर्ज वितरणातील आघाडी यामुळे या बँकांचा दबदबा वाढला आहे.
2026-02-25 16:29:30
या पडझडीमुळे देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार असलेल्या एलआयसी (LIC) आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडांना एकत्रितपणे सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
2026-02-25 13:08:22
सध्या चीन, भारत आणि इतर मोठ्या देशांनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मागणीत घट झाल्यास किमतींवर दबाव निर्माण होईल. मात्र, सामान्य खरेदीदारांनी सावध राहणे आवश्यक आहे.
2026-02-25 12:32:51
गृहिणीच्या कष्टांमुळेच पती आपली व्यावसायिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतो, असे सांगत न्यायालयाने घरकाम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव केला आहे.
2026-02-23 19:30:07
'भारत टॅक्सी' या सहकारी टॅक्सी सेवेच्या माध्यमातून आता टॅक्सी चालक केवळ कामगार न राहता व्यवसायाचे सह-मालक बनू शकणार आहेत.
2026-02-23 18:37:43
एआय डेटा सेंटर्समध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि GPU असतात, जे सामान्य लॅपटॉपपेक्षा लाखो पटीने उष्णता निर्माण करतात. हे तापमान कमी करण्यासाठी 'वॉटर कूलिंग' सिस्टीमचा वापर होतो.
2026-02-22 16:58:59
दिन
घन्टा
मिनेट