Monday, June 15, 2026 02:00:43 AM
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-30 15:56:45
2014 मध्ये अच्छे दिनच्या वचनावर स्वार होऊन सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांनी पुढे 2020 मध्ये देशाला आत्मनिर्भरची हाक दिली.
Jai Maharashtra News
2026-05-26 14:25:14
राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांनी स्वतःच्या पत्नीला आणि चिमुरड्या मुलाला बॅटने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2026-05-07 12:19:10
वन विभागाने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे पर्यटकांच्या नियोजित बजेटवर परिणाम होणार आहे. या नवीन निर्णयाचा पर्यटकांच्या संख्येवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Amrita Joshi
2026-04-22 15:50:24
संबंधित प्रकरणातील तक्रारदार महिलेने असा आरोप केला होता की, तिचा वरिष्ठ अधिकारी अभिजित निगुडकर हा मीटिंग दरम्यान तिच्याशी संवाद साधताना नजरेला नजर न देता तिच्या छातीकडे टक लावून पाहायचा.
2026-04-11 14:35:14
मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार पुरुषांना बहुपत्नीत्वाची मुभा असल्याने, पहिले लग्न अस्तित्वात असताना केलेले दुसरे लग्न कायदेशीररित्या अवैध ठरत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
2026-04-07 13:40:07
दिल्लीतील पटियाला हाऊस येथील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाने या प्रकरणातील तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
2026-03-20 19:15:03
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचेदेखील अनेक फोटो समोर आले आहेत.
Shamal Sawant
2026-03-20 12:12:30
तपासादरम्यान एल्विशविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
2026-03-19 14:14:25
नवीन नियमांमुळे फेसबुक, इंस्टाग्राम आणि 'X' (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
2026-02-10 19:16:31
आरोपावरून बंगळुरूच्या हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात रणवीर सिंगविरुद्ध फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात हिंदू देवतांचा अपमान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
2026-01-29 18:16:17
सीनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना स्वतःच्या पुस्तके-वह्या उचलून नेण्यासाठी, तसेच सिगारेट आणि शीतपेये आणण्यासाठी सक्ती केल्याचे आणि असे न करणाऱ्यांसोबत अमानवीय वर्तन केल्याचे समोर आले आहे
2026-01-24 17:42:47
भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम 303 अंतर्गत पुढील एका वर्षासाठी कोणतेही राज्य पोलीस किंवा तपास यंत्रणा अनमोल बिश्नोईला ताब्यात घेऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
2025-12-13 12:44:22
राहुल गांधींमुळेच संसदेत लोकशाही जिवंत असल्याचे सांगत त्यांनी मोदी-शाह आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
Akshaykumar Bankar
2025-12-13 11:13:53
Lionel Messi याच्या भारत दौऱ्याच्या बातमीने पुण्यासह देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
2025-12-13 09:50:57
तामिळनाडूतील ISIS प्रभावित कट्टरतावाद आणि भरती प्रकरणात NIA ने सात आरोपी आणि Kovai Arabic Educational Association विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
2025-12-13 09:13:33
देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या मागील काही महिन्यांत तब्बल 1,187 मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
Prachi Nate
2025-12-13 09:03:34
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, महिलेचे खाजगी कामात गुंतलेले असताना तिचे गुप्तपणे निरीक्षण करणे किंवा रेकॉर्डिंग करणेच भारतीय दंड संहितेच्या कलम 354(C) अंतर्गत वॉयरिज्म ठरते.
2025-12-04 14:22:30
न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकालांत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्यासमोर भविष्यात येणाऱ्या काही प्रमुख प्रकरणांची माहिती घेऊ..
2025-11-23 16:19:09
जगभरात गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत असतानाच अशीच स्थिती भारतामध्येही दिसून येत आहे. यावर G-20 च्या अहवालाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
2025-11-04 19:59:22
दिन
घन्टा
मिनेट