Thursday, June 11, 2026 09:12:04 PM
आयपीएल 2026 क्वालिफायरच्या दोन्ही सामन्यात साई सुदर्शनकडून एकच चूक झाली ज्यामुळे तो बाद झाला. जर अंतिम सामन्यात त्याने ही चूक केली तर ती गुजरात टायटन्सला भारी पडू शकते.
Prachi Nate
2026-05-30 13:17:14
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 च्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारत शानदार विजय मिळवला आहे. यानंतर यंदाच्या सीझनमधील प्लेऑफचे 4 संघ मिळाले आहे.
2026-05-25 12:19:00
आयपीएल 2026 चा यंदाचा सीझन निर्णायक टप्प्यात आला आहे. अशातच 24 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात सामना पार पडला.
2026-05-25 06:52:20
सध्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये असलेल्या 20 वर्षाच्या आयुष म्हात्रेच्या नावावर एक वाईट रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
2026-04-12 14:32:04
केवळ आरसीबीच नव्हे तर आयपीएलमधील आणखी असे तीन संघ आहेत ज्यांच्या दीर्घकालीन प्रतिक्षेच फळ त्यांनी अजूनपर्यंत मिळालं नाही.
2026-03-26 10:58:04
आयपीएल 2026 च्या 19 व्या मोसमासाठी सुरुवातीचे सामने जाहीर झाले असले तरी उर्वरित वेळापत्रक अद्याप बाकी आहे निवडणुकांमुळे विलंब होत असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-23 07:16:54
आयपीएल 2026 पूर्वीच चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याच्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती.
2026-03-13 06:16:43
आम्हाला माहित आहे का? आयपीएल स्पर्धेदरम्यान असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघाने कधीही रिलीज केले नाही. जाणून घ्या हे खेळाडू कोण आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-14 16:02:01
दिल्ली कॅपिटल्स संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या कर्णधारपदावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Avantika parab
2025-08-31 19:00:37
दिन
घन्टा
मिनेट