Wednesday, December 10, 2025 07:57:34 AM
स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणविणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या साथीदारांनी हा संपूर्ण कट रचला. सेंट्रल सायबर सेलने याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-23 18:33:09
मुख्यमंत्र्यानी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-11-01 21:14:14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.
2025-10-31 18:26:23
हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्या आत्महत्येचा तपास आता तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून आहे.
Apeksha Bhandare
2025-10-13 12:33:19
'मी माझ्या पतीला वर्षानुवर्षे झालेल्या अपमान, छळ आणि त्रासाची साक्षीदार आहे. म्हणून, माझे मन न्यायासाठी आक्रोश करत आहे,' असे आयपीएस पूरन कुमार यांची पत्नी अमनीत यांनी म्हटले आहे.
Amrita Joshi
2025-10-09 10:46:58
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेयर्सची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
Ishwari Kuge
2025-10-07 18:22:14
त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच चंदीगड पोलीस आणि हरियाणा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
2025-10-07 15:43:14
उपमुख्यमंत्र्यांशी नडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे, चला तर मग जाणून घेऊयात...
2025-09-06 16:42:07
यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या असून त्या IPS ऑफिसरना छळण्याचा प्रयत्न केला तर कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
2025-09-05 16:30:31
एआयद्वारे विश्वास नांगरे पाटील यांचा बनावट चेहरा वापरून संभाजीनगरातील निवृत्त अधिकाऱ्याच्या दाम्पत्याची 78.60 लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक प्रकार.
Avantika parab
2025-07-11 20:43:54
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रुखवतावरून सुपेकर कुटुंबाचा सहभाग उघडकीस आला. आर्थिक व्यवहारामुळे प्रकरण प्रशासनाकडे गंभीर झाले आहे.
2025-05-31 18:17:18
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिचे वडील रामचंद्र राव हे पोलीस अधिकारी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
2025-03-07 15:27:38
दिन
घन्टा
मिनेट