Sunday, December 07, 2025 12:13:27 AM
रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सॅम अय्युबला मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवल आहे.
Jai Maharashtra News
2025-11-26 20:23:23
इंदिरानगर परिसरातील पाईपलाईनचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती पाणी कपात करण्यात येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
2025-11-25 15:40:49
बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या सहकलाकारांनीसोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
2025-11-24 14:46:14
2024 मध्ये इराणने भारतीयांसाठी व्हिसा सूट लागू केली होती. मात्र आता हा लाभ संपुष्टात आला असून भारतातील सामान्य पासपोर्टधारक नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असणार आहे.
2025-11-18 19:02:24
इराणमधील हा दुष्काळ अनेक मोठ्या कारणांमुळे गंभीर झाला आहे. जागतिक हवामान बदलासह या संकटाचे मोठे कारण म्हणजे पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन.
Amrita Joshi
2025-11-18 16:22:05
तर ट्रान्झिट व्हिसा आवश्यक असेल. इराण सरकारने सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी भारतीय नागरिकांसाठी ही सूट संपुष्टात आणल्याची घोषणा केली.
Shamal Sawant
2025-11-18 07:48:49
बनावट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे तरुणाला जाळ्यात ओढून वीर धरण परिसरात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तक्रार मिळताच शिरवळ पोलिसांनी कारवाई करत सर्व आरोपींना कोठडीत ठेवले आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-13 11:37:24
गेल्या सहा महिन्यांत 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्यानंतर न्यायालयाने राज्याच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
2025-11-13 11:33:25
राष्ट्रीय जनता दलाने (RJD) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स स्पष्ट दिसत आहेत.
2025-11-08 19:02:26
रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संघर्षांदरम्यान अण्वस्त्रांपासून दूर राहण्याची चर्चा होत असली तरी, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
2025-11-05 15:25:23
गेल्या काही दिवसांत पाण्याची बचत करण्यासाठी अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.
2025-11-04 18:13:31
आम्ही पाकिस्तानशी युद्ध टाळण्याबद्दलही बोललो. ते खूप छान होते
2025-10-22 07:41:19
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा देत म्हटलं आहे की, न्याय्य व्यापार करार न झाल्यास 155% टॅरिफ लागू होईल.
2025-10-21 15:02:49
अमेरिकेने भारतीय तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.H-1B व्हिसाच्या नव्या 1 लाख डॉलर शुल्कातून सूट जाहीर करून ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे.
2025-10-21 11:52:43
खामेनेई यांनी ट्रम्प आणि अमेरिकेवर खोटे दावे व दहशतवादला पोसण्याचे आरोप केले आहेत.
2025-10-21 08:05:34
त्यांच्या निधनानंतर संध्याकाळी सांताक्रूझ येथील शास्त्री नगर स्मशानभूमीत कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत त्यांचे शांतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
2025-10-20 21:01:43
कोविड काळानंतर अनेक कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र रश्मिकाने आपल्या मेहनती आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर तब्बल 3,184.81 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
2025-10-20 12:14:55
विनोद रत्ना आणि त्यांचा कलाकार गट प्रस्तुत करणार ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटक व्यावसायिक रंगभूमीवर 5 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांसमोर
Avantika Sanjay Parab
2025-10-19 21:11:26
बंगालच्या वतीने उत्तराखंडविरुद्ध खेळताना, शमीने पहिल्या डावात फक्त 14.5 ओव्हरमध्ये 37 धावांत तीन विकेट्स घेतल्या.
2025-10-18 17:06:42
महारष्ट्राची सलामीवीर किरण नवगिरेने महिला टी-20 क्रिक्रेटमध्ये इतिहास रचला आहे. महिला टी-20 ट्रॉफीमध्ये पंजाबविरोधात खेळताना किरणने केवळ 34 चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम मोडला.
Ishwari Kuge
2025-10-18 13:12:05
दिन
घन्टा
मिनेट