Thursday, June 11, 2026 09:38:59 PM
तेहरानमधील भारतीय दूतावासाने सोमवार रोजी एका तातडीच्या पत्रकाद्वारे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी केली आहे.
Jai Maharashtra News
2026-06-08 20:22:40
जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याच मार्गाने होत असल्याने, या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
2026-06-07 14:40:30
इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स' (IRGC) ने नुकताच पर्शियन आखातातील (फारसची खाडी) समुद्राखालील इंटरनेट केबल्सचा नकाशा जाहीर केल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-04-23 12:16:33
मध्यपूर्वेतील तणावामुळे खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत हे दर दुप्पट झाले आहेत. येत्या काळात हे दर आणखी वाढतील का, अशीही चिंता संपूर्ण जगाला सतावत आहे.
Amrita Joshi
2026-04-23 11:51:55
या युद्धाच्या वणव्यात अमेरिकेने आपला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. तब्बल 80 वर्षांनी अमेरिका जागतिक तेल निर्यातीत नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या जवळ आहे.
2026-04-16 19:15:44
या घडामोडींमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची परकीय चलन साठ्यातील घट यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-07 12:48:05
केंद्र सरकारच्या गॅझेट अधिसूचनेनंतर हा निर्णय अंतिम झाला आहे.
2026-04-07 12:15:37
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सध्या जगभरात चिंतेचे आणि संशयाचे सावट पसरले आहे. ते सध्या अत्यवस्थ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2026-04-07 11:45:04
पनामाच्या सर्वोच्च न्यायालयाने कालव्याच्या धोरणात्मक बंदरांबाबत दिलेल्या एका निकालानंतर हा तणाव वाढला आहे.
2026-04-04 19:25:45
सध्या जगभरात धान्याचा पुरेसा पुरवठा असला तरी, युद्धाचा कालावधी 40 दिवसांच्या पुढे जाणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरेल.
2026-04-04 18:20:25
अमेरिकेच्या सहभागामुळे तणाव वाढला असून युद्ध कधी संपणार याबाबत अनिश्चितता कायम आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-03-31 08:43:09
क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) इतका घातक का? आणि त्याचे परिणाम काय? हे जाणून घेऊयात.
Harshal Jadhav
2026-03-25 08:08:11
इराणमधील साउथ पार्स गॅस क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे.
2026-03-19 08:33:38
मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
2026-03-19 08:08:54
तेल आणि गॅस प्रकल्प लक्ष्य झाल्याने खाडी देशांमध्ये तणाव वाढला असून जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
2026-03-19 07:43:26
या संघर्षात अमेरिकेनेही थेट कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने होर्मुजच्या मध्याजवळील इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या क्षेपणास्त्र तळांवर मोठा हल्ला केला.
2026-03-18 09:11:52
भारतीय व्यावसायिक टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग देण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली असून यामुळे आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा आणि फोनमधील कॉलिंग सेवा बंद होण्याची शक्यता आहे.
Prachi Nate
2026-03-13 12:06:13
इराण आणि हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोनद्वारे मोठा संयुक्त हल्ला केल्याचा दावा केला आहे.
2026-03-12 14:18:37
दरम्यान इराणने युद्ध थांबवण्यासाठी तीन अटी मांडल्या असून लेबनानमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
2026-03-12 10:46:17
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग बाधित झाल्याने केंद्र सरकारने दिलेला साखरेचा निर्यात कोटा ठप्प झाला आहे. साखर परदेशात जाऊ शकत नसल्याने स्थानिक बाजारात साखरेचा साठा साचून राहिला आहे.
2026-03-10 12:58:41
दिन
घन्टा
मिनेट