Sunday, April 12, 2026 11:52:39 AM
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली होती.
Prachi Nate
2026-04-09 07:03:40
आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र, या सामन्यात पावसाने खो घातला असून सध्या खेळ थांबवण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2026-04-06 20:30:19
अदिती हुंडियाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे
Avantika Sanjay Parab
2026-04-06 15:18:46
आयपीएल 2026 मध्ये काही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील दोन संघ कोलकाता आणि हैदराबाद आहेत. केकेआरने पहिला सामना मुंबईविरुद्ध, तर एसआरएचने बंगळुरूविरुद्ध गमावला.
Ayush Yashwant Shetye
2026-04-02 16:42:24
इशानने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 38 चेंडूंमध्ये 80 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
2026-03-28 21:21:43
कमिन्सच्या अनुपस्थितीत युवा स्फोटक फलंदाज इशान किशन हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-28 08:13:51
अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याने, फ्रँचायझीने आक्रमक फलंदाजाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.
2026-03-18 17:57:27
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जगभर झपाट्याने वाढत असताना त्याचे फायदे आणि धोके या दोन्ही बाजू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2026-03-09 14:02:04
सगळीकडे मनसेचे सभासद नोंदणीचे स्टॉल लागले पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, बोलले पाहिजे त्यांना सदस्य करून घ्या.
Shamal Sawant
2026-03-09 13:50:47
या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो समोर आले, पण यामध्ये भारतीय फलंदाज इशान किशन आणि एका 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
2026-03-09 13:29:12
अनेकदा सोयीसाठी काहीजण चार्जर कायमस्वरूपी विजेच्या प्लगमध्ये लावून ठेवतात. फोन किंवा लॅपटॉप त्याला जोडलेला नसतानाही चार्जर स्विचमध्येच राहतो.
2026-03-09 11:34:36
याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय बारावीमध्ये असणे अनिवार्य आहे. यापूर्वी कोणत्याही आयआयटी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसतात.
2026-03-09 11:11:11
इशान किशनने त्याची खेळी त्याच्या बहिणीला समर्पित केली.
2026-03-09 10:35:26
वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात आपल्या बॅटने वादळ निर्माण करणाऱ्या संजू सॅमसनला आता आयसीसीकडून मोठे बक्षीस मिळाले आहे.
2026-03-04 15:38:15
रायझिंग स्टार्स आशिया कप (Rising Stars Asia Cup 2026) मध्ये भारत अ महिला संघाने पाकिस्तान अ संघाचा दारूण पराभव केला.
2026-02-15 17:34:42
इशान किशन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून, खुद्द त्याच्या आजोबांनीच यावर शिक्कामोर्तब केले आहे.
2026-02-15 15:30:46
गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या गट अ सामन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताने तब्बल 93 धावांसह नामिबियावर विजय मिळवला.
2026-02-13 07:16:52
सलामीवीर इशान किशनने सुरुवातीपासूनच नामिबियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या 24 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावांची स्फोटक खेळी केली.
2026-02-12 20:41:24
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन यांनी रँकिंगमध्ये लक्षणीय प्रगती करत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.
2026-02-04 14:33:26
आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला सिद्ध करण्याची ही संजूसाठी सुवर्णसंधी होती, परंतु त्याच्या सलग अपयशाने आता त्याच्या टीम इंडियामधील स्थानावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
2026-01-26 14:18:20
दिन
घन्टा
मिनेट