Tuesday, December 09, 2025 02:28:58 PM
दिल्ली स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेवर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-16 15:32:16
चांद्रयान-4 मोहिमेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. ही मोहीम चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवणारी अत्यंत जटिल मोहीम आहे.
2025-11-16 14:19:09
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीहून आणि उत्तर भारतातील अनेक विमानांचे सेवेवर परिणाम झाला.
2025-11-07 19:40:50
हा उपग्रह 30 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला होता.
2025-11-07 15:01:50
रविवारी संध्याकाळी 5:26 वाजता, इस्रो आपले ‘बाहुबली’ रॉकेट LVM-3 वापरून नौदलाचा प्रगत संप्रेषण उपग्रह GSAT-7R (CMS-03) अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.
2025-11-02 16:03:34
लालू यादव यांचा ‘हॅलोवीन’ सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपाने भारतीय संस्कृतीचा अपमान आणि तुष्टिकरणाचं राजकारण केल्याचा आरोप केला.
Akshaykumar Bankar
2025-11-02 11:16:58
जपानहून आलेली TBM यंत्रणा मुंबईच्या सर्वात मोठ्या बोगदा प्रकल्पासाठी सज्ज झाली आहे. 2028 पर्यंत गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग कार्यान्वित होणार आहे.
2025-11-02 09:17:02
इस्रो रविवारी श्रीहरिकोटावरून LVM3-M5 रॉकेटद्वारे CMS-03 संचार उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 24 तासांची उलटी गिनती सुरू असून सर्व प्रणाली सज्ज आहेत.
2025-11-02 08:07:46
इस्रो पुढील दशकात गगनयान मानवी मोहिम, नवे प्रक्षेपण केंद्र आणि दरवर्षी 50 प्रक्षेपणांच्या तयारीसह भारताला जागतिक अंतराळशक्ती बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
2025-10-30 13:07:16
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या दोन विमान अपघातांत पायलट-क्रू सुखरूप बचावले. यूएसएस निमित्झवरून उड्डाण केलेल्या विमानांवर तांत्रिक तपास सुरू आहे.
2025-10-27 10:23:27
भारत 2 नोव्हेंबरला LVM3 रॉकेटद्वारे CMS-03 लष्करी उपग्रह प्रक्षेपित करणार असून, नौदलाच्या सुरक्षित संप्रेषण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हा उपग्रह GSAT-7R चा पुढील टप्पा आहे.
2025-10-27 08:09:33
स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या जवळजवळ सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सध्या कंपनी SATCOM मान्यता आणि स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रतीक्षेत आहे.
2025-10-26 16:29:56
. विशेष म्हणजे, ही वाढ फक्त महानगरांपुरती मर्यादित नसून टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येसुद्धा खपात वाढ झाली आहे. यामुळे देशभरातील प्रीमियम आणि लक्झरी ब्रँड्सकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे
2025-10-26 14:33:13
या उपग्रहामुळे नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या महासागराच्या दुर्गम भागांमध्येही संपर्क कायम राखू शकतील.
Amrita Joshi
2025-10-26 13:23:50
डॉ. चिटणीस यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात सुरुवातीपासून काम करत मोठे योगदान दिले. त्यांनीच पहिल्यांदा गावांमध्ये टीव्ही प्रसारण प्रोजेक्ट वाढवण्याचे काम केले होते.
2025-10-24 20:33:05
डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली ISRO स्थापनेत योगदान देणारे आणि SITE प्रयोगाचे सूत्रधार प्रा. एकनाथ चिटणीस यांचे 100व्या वर्षी पुण्यात निधन.
2025-10-22 13:45:19
भारतात स्वदेशी अॅप्सच्या युगात MapmyIndia चा Mappls अॅप मोठ्या वेगाने लोकप्रिय होत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-14 17:36:43
शास्त्रज्ञांच्या मते, ही घटना एक मोठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात असे बदल नियमितपणे घडल्यास त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. या बदलांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
2025-09-14 16:53:19
चीनने जगातील पहिला 'हाडांचा गोंद' तयार केला, जो 2-3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडतो. 150 रुग्णांवर यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे धातूच्या रोपणाची गरज दूर होईल आणि शस्त्रक्रिया सोपी होईल.
2025-09-12 16:21:45
अॅपल आयफोन एअर हा फोन लाँच झाल्यापासून आबिदुरचीही चर्चा होत आहे. आयफोन एअरच्या डिझाइनमध्ये त्यांची मोठी भूमिका आहे.
2025-09-12 13:07:02
दिन
घन्टा
मिनेट