Saturday, June 06, 2026 10:45:22 AM
'डॉन 3' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्याप्रकरणी रणवीर सिंहविरोधात जारी करण्यात आलेला असहकाराचा आदेश FWICE ने अधिकृतपणे मागे घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-06-03 17:13:25
VIP सुरक्षेसाठी राबवल्या जाणाऱ्या 'झिरो ट्रॅफिक' नियमामुळे एका गर्भवती महिलेला अत्यंत क्लेशदायक प्रसंगाला तोंड द्यावे लागले.
2026-06-02 18:41:20
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मराठी मालिका 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Avantika Sanjay Parab
2026-06-01 18:21:31
व्हिडीओमध्ये एक साधीच निळ्या रंगाची ऑटो-रिक्षा दिसत आहे. पण तिच्या आत पूर्णपणे कार्यरत असलेली वातानुकूलन (AC) यंत्रणा बसवण्यात आली आहे.
2026-06-01 17:12:28
आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू झाले असून जालना या ठिकाणी मोठा पाठिंबा मिळत आहे.
Prachi Nate
2026-05-30 10:17:40
आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौ फ्रँचायझीने तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून रिषभ पंतला आपल्या संघात सामील केले होते.
Amrita Joshi
2026-05-29 17:36:05
मी सामान्य माणूस नाही, रील स्टार आहे, असे म्हणत त्याने टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे.
Shamal Sawant
2026-05-29 15:03:12
सहलीदरम्यान अंकिताने हिजाब परिधान करून एका प्रसिद्ध मशिदीला भेट दिली होती, ज्याचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
2026-05-28 18:23:32
या गाण्याच्या अनोख्या शैलीने लोकांना मोहित केले आणि त्यामुळे ढिंचॅक पूजा प्रकाशझोतात आली.
2026-05-28 15:12:35
या नवीन दरसुधारणेनंतर, स्थानकांवर सर्वाधिक आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 50 ग्रॅम वजनाच्या एका 'आलू वड्या'ची किंमत आता 15 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2026-05-27 14:53:39
विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने भावुक पोस्ट शेअर करत कुटुंबासह समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्याने काही खास आणि अनसीन फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले.
2026-05-26 20:34:43
रमाकांत दयामा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या, परंतु 'स्कॅम 1992' या कमालीच्या गाजलेल्या वेब सीरिजमधील भूमिकेने त्यांना घराघरांत पोहोचवले.
2026-05-26 16:15:57
Rashmi Mane
2026-05-26 12:26:45
2026-05-26 11:37:01
2026-05-25 13:06:52
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यानंतर फॉलोअर्सची माहिती शेअर करत 94 टक्के फॉलोअर्स भारतीय असल्याचा दावा केला आहे
2026-05-24 19:24:21
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी पतीच्या गंभीर आजारपणामुळे राजीनामा दिल्याची घोषणा केली
2026-05-23 13:11:56
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच देशांच्या दौऱ्यात विविध देशांच्या नेत्यांना भारताच्या पारंपरिक कला आणि हस्तकलेशी संबंधित खास भेटवस्तू दिल्या.
2026-05-23 07:43:52
काही दिवसांतच प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या डिजिटल मोहिमेचे खाते भारतात दिसेनासे झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अकाऊंट बंद होण्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
2026-05-21 13:17:38
तरुणांना ‘झुरळ’ संबोधल्याच्या वादानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
2026-05-20 08:44:33
दिन
घन्टा
मिनेट