Friday, December 05, 2025 02:23:31 PM
सुमारे 1.3 कोटी करदात्यांनी अद्याप रिटर्न दाखल केलेले नाहीत. अंतिम मुदतीनंतर रिटर्न दाखल केल्यास दंडासह इतर गंभीर अडचणी येऊ शकतात.
Jai Maharashtra News
2025-09-15 16:09:37
आयकर विभागाने 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर दाखल न केलेल्या सर्वांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांचे रिटर्न दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
Shamal Sawant
2025-09-14 07:54:15
करदात्यांकडे अजूनही रिटर्न दाखल करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा कालावधी आहे. परंतु, वेळेत रिटर्न न भरल्यास उशीराचा दंड लागू होऊ शकतो.
2025-07-29 16:59:32
दिन
घन्टा
मिनेट