Sunday, December 07, 2025 12:16:06 AM
नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागी भाजपला कमळ फुलवता आल. भाजपचे सतपाल शर्मा विजयी झाले.
Jai Maharashtra News
2025-10-24 20:04:04
जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी ढगफुटी व भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
2025-08-30 16:09:45
कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
Rashmi Mane
2025-08-09 10:20:35
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल भारती म्हणाले, फकरुद्दीन आणि त्यांचे कुटुंब चोरून भारतात आले नाही. अखेर इफ्तखार आणि त्यांच्या भावांना पाकिस्तानात जावे लागणार नाही, हे नक्की झाले.
Amrita Joshi
2025-05-03 17:00:32
जम्मू सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
2025-04-23 15:10:08
नियंत्रण रेषा म्हणजे LOC जवळ असलेल्या फॉरवर्ड पोस्टवर IED स्फोट झाला आहे. या स्फोटात भारतीय लष्कराचे एक कॅप्टन आणि एक जवान असे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी एक जवान गंभीर जखमी आहे.
2025-02-11 20:23:37
दिन
घन्टा
मिनेट