Thursday, January 22, 2026 03:28:38 AM
या कार्यक्रमाला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. त्यांनी मेस्सीशी भेट घेऊन आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील सामन्यांसाठी त्यांना औपचारिक आमंत्रण दिले.
Jai Maharashtra News
2025-12-15 18:07:29
तिने लीग सामन्यांत 300 पेक्षा जास्त धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ मोहीम सुरू झाल्यानंतर जय शाह यांनी आयसीसीशी संपर्क साधला.
2025-11-07 15:25:15
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानावर धावत आली आणि तिने संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांच्या नमस्कार करून मिठी मारली. तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरला गेला.
2025-11-03 15:26:48
या घसरणीचा सर्वाधिक फटका त्या वस्तूंना बसला आहे ज्या आधी टॅरिफ-फ्री होत्या. अशा वस्तू भारताच्या एकूण अमेरिकी निर्यातीत जवळपास एक-तृतीयांश होत्या.
Akshaykumar Bankar
2025-11-03 11:25:20
हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाने तिसऱ्यांदा एकही पराभव होऊ दिला नाही.
Shamal Sawant
2025-11-03 10:29:17
अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवला आहे. तर सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी होत आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत जोरदार टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-14 13:59:13
विजय शहा यांनी म्हटलं की, 'ज्यांनी आमच्या मुलींचे सिंदूर पुसले, आम्ही त्यांच्याचं बहिणींला त्या लोकांकडे पाठवले आणि नग्न करून मारहाण केली.'
2025-05-13 18:40:53
दिन
घन्टा
मिनेट