Sunday, March 08, 2026 06:33:31 AM
राज्यात रेशन कार्डधारकांची मोठी छाननी सुरू असून जमीन व उत्पन्न निकषांनुसार अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद केले जात आहे.
Jai Maharashtra News
2026-03-04 09:34:17
यंदाचे हवामान शास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने पाठ सोडली नव्हती, तर डिसेंबरमध्ये जेमतेम काही दिवस थंडीचा अनुभव आला.
Akshaykumar Bankar
2026-03-04 09:30:24
या प्रकल्पामुळे पुणे विमानतळाला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2026-03-04 09:03:56
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती संसदेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी काम करेल.
2026-03-03 17:16:39
इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांसह दुबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्यामुळे तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
2026-03-02 18:57:14
बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर सैन्य नेतृत्वात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
2026-02-23 07:44:11
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नाल्यात जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
Avantika Sanjay Parab
2026-02-23 07:06:26
महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
2026-02-16 08:18:19
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियामध्ये कुशल आणि अकुशल मजुरांची मोठी कमतरता भासत आहे. यामुळे रशियाकडून आगामी काळात नोकऱ्यांचा ओघ वाढत आहे.
Amrita Joshi
2026-02-11 17:31:19
विशेषतः सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये परीक्षा असलेल्या केंद्रांच्या मार्गांवर जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Shamal Sawant
2026-02-09 09:05:26
मिहानचा विस्तार, नागपूर गॅस पाइपलाइन आणि पर्यटन क्षेत्रातील वाढ यामुळे विदर्भ विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
2026-02-09 08:11:21
मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील एकूण ट्रेंड आणि स्वतःचे गुंतवणूक धोरण (Investment Strategy) विचारात घेणे महत्त्वाचे आहे.
2026-02-09 07:46:45
नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केला आहे.
Prachi Nate
2026-02-06 13:16:49
Rashmi Mane
2026-02-05 16:07:31
शॉरमा स्टॉलच्या उद्घाटनानंतर एकता सावंतने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.
2026-02-05 15:44:17
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांच्या विधानामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.
2026-02-04 14:47:31
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटातील काही नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनिकरणावर आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे.
2026-02-04 14:18:39
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये सहा वर्षांनंतर लोकप्रतिनिधींची निवड झाली आहे.
2026-02-04 14:14:15
या दुःखद घटनेच्या अनेक आठवणी आणि व्हिडिओ समोर येत असतानाच, बारामतीच्या एका सुनेने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे मन हेलावून टाकत आहे.
2026-02-02 18:41:50
यंदा महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तब्बल 50 नगरसेवक असलेला भाजप तांत्रिकदृष्ट्या या शर्यतीबाहेर फेकला गेला आहे.
2026-01-27 13:24:21
दिन
घन्टा
मिनेट