Thursday, June 11, 2026 09:43:53 PM
आयपीएल 2026 चा यंदाचा सीझन निर्णायक टप्प्यात आला आहे. अशातच 24 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात सामना पार पडला.
Prachi Nate
2026-05-25 06:52:20
आयपीएल 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून बुधवारी झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबईला पराभूत करत आपली आशा कायम ठेवली. या सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
2026-05-21 16:04:18
आयपीएल 2026 मध्ये केकेआरने गुजरात टायटन्सवर 29 धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत रंगत आणली.
Avantika Sanjay Parab
2026-05-17 08:05:29
IPL 2026 च्या निराशाजनक कामगिरीनंतर 'या' संघांना मिळणार नवीन कर्णधार ?
Ayush Yashwant Shetye
2026-05-04 20:17:24
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता किंग्स रायडर्स या सामन्यादरम्यान केकेआरच्या फलंदाजीवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
2026-04-27 07:23:57
काल 26 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चुरस रंगली. हा सामना आयपीएल 2026 मधील पहिला सामना ठरला जो सुपर ओव्हरमध्ये गेला.
2026-04-27 06:20:01
आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पराभव स्विकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सातव्या सामन्यानंतर अखेर विजयाचे खाते उघडले आहे.
2026-04-19 20:27:56
चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 32 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.
Akshaykumar Bankar
2026-04-15 07:16:02
आयपीएल 2026 स्पर्धेतील कालचा सामना अतिशय थरारकरित्या पार पडला. कोलकाताच्या घराच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सने शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला धुळ चारली आहे.
2026-04-10 07:03:50
आयपीएल 2026 चा 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये होणार आहे. लखनऊ सातव्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे.
2026-04-09 15:57:04
आयपीएलच्या चालू हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ज्या खेळाडूसाठी आपली तिजोरी रिकामी केली, तोच आता संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
Jai Maharashtra News
2026-04-04 16:53:45
आयपीएल 2026 मध्ये काही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील दोन संघ कोलकाता आणि हैदराबाद आहेत. केकेआरने पहिला सामना मुंबईविरुद्ध, तर एसआरएचने बंगळुरूविरुद्ध गमावला.
2026-04-02 16:42:24
रविवारी 29 मार्चला आयपीएल 2026 या 19 हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात पार पडला. यावेळी मुंबई इंडियन्सने केकेआरचा दारूण पराभव केला.
2026-03-30 07:23:39
आयपीएल 2026 या 19 हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात झाली असून, काल 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
2026-03-30 06:16:14
2026 च्या T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. हर्षितवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत आहे.
2026-03-20 20:41:59
आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या संघावर टीकेची झोड पडत असताना आता बीसीसीआयने अधिकृतपणे केकेआरला मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर करण्याचे आदेश दिले आहेत.
2026-01-03 15:26:51
केकेआर संघाच्या मालकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शाहरुख खान चार हजार कोटींची डील करून संघावर जवळपास पूर्ण नियंत्रण मिळवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
2025-12-31 06:51:51
आगामी मिनी-लिलावाच्या अगोदरच रसेलने आयपीएलला अलविदा करण्याची घोषणा केली आहे.
2025-11-30 14:46:32
दिन
घन्टा
मिनेट