Thursday, June 11, 2026 11:15:00 PM
इंधन दरवाढीच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, जर पेट्रोल-डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होईल.
Jai Maharashtra News
2026-05-02 13:38:38
भाजप आमदार नितेश राणे यांनी परप्रांतियांना आणि कट्टरपंथीयांना चांगलेच धारेवर धरले आहे. परप्रांतीयांनी राज ठाकरे यांना शिव्या देऊ नयेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला
2026-05-02 12:36:14
हा पक्षप्रवेश भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.
Akshaykumar Bankar
2026-04-08 11:50:29
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-08 11:19:53
शिवाजीनगर ते येवलेवाडी या साधारण 20 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव महामेट्रोने तयार केला आहे.
2026-03-01 14:43:02
वाघोली येथील एका 27 वर्षीय तरुणाला समलिंगी डेटिंग ॲपवरून मैत्रीचे आमिष दाखवून कोंढवा परिसरात बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2026-01-22 17:32:34
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते मकरसंक्रांतीपूर्वी एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
2025-12-26 09:01:56
मनसेचे माजी प्रवक्ते आणि फायरब्रँड नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-12-26 08:38:24
नायजेरियामधील ISIS दहशतवादी ठिकाणांवर अमेरिकेने जोरदार एअर स्ट्राइक केला आहे.
2025-12-26 08:15:41
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयकर विभागाकडून पैशांच्या स्रोताचा तपास सुरू आहे.
2025-12-26 07:50:04
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी टोलनाक्यावर रीलस्टार आणि किंगमेकर ग्रुपचे अध्यक्ष भैय्या गायकवाड याला टोल वादातून मारहाण झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-10 11:22:29
काल रात्रीपासून पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू राबवल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू होतं.
Amrita Joshi
2025-10-09 12:45:47
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Ishwari Kuge
2025-07-04 19:10:11
अलिबाग येथील ऑफिस पार्टी दरम्यान मुंबईतील एका महिलेने तिच्या पुरुष सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
2025-07-04 17:28:20
डॉक्टरने तिला तपासणीच्या नावाखाली आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि तेथे महिला डॉक्टरच्या वासनेचा बळी ठरली. आरोपी डॉक्टर सुभाष हरप्रसाद विश्वास हा 48 वर्षांचा आहे.
2025-07-04 14:54:24
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 19:52:17
कोंढवा येथील महिलेवर स्प्रे मारून झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नमूद केले.
2025-07-03 19:44:13
पुण्यातील कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीत बनावट कुरिअर बॉयनं 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सक्रिय झाले आहे.
Avantika parab
2025-07-03 12:22:28
दिन
घन्टा
मिनेट