Thursday, June 11, 2026 10:19:25 PM
भूसंपादनासाठी गेलेल्या प्रशासकीय पथकाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-02 17:35:29
डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Avantika Sanjay Parab
2026-05-02 16:00:07
Rashmi Mane
2026-05-02 09:21:52
कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी वृक्षतोड गरजेची असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी, पर्यावरणाच्या मुद्द्यावरून लवादाने कठोर भूमिका घेतली आहे.
2026-04-07 17:49:47
या नवीन 'मास्टरप्लॅन'नुसार केवळ नाशिक रोड स्थानकच नव्हे, तर परिसरातील उपनगरांमधील स्थानकांचाही विकास केला जाणार आहे.
2026-04-02 18:55:50
कुंभमेळ्यादरम्यान होणारी करोडो भाविकांची गर्दी नियंत्रित करणे आणि पायाभूत सुविधांचा रिअल-टाइम आढावा घेणे, यासाठी हे ॲप प्रशासनाचा 'डिजिटल सारथी' म्हणून काम करणार आहे.
2026-03-21 19:45:44
मोनालिसाचा पती फरमान, जो दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करतो, त्यानेही आपली भूमिका मांडली असून लव्ह जिहादच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
2026-03-12 19:17:13
केरळमधील तिरुअनंतपुरमजवळील पूवर येथील अरुमानूर श्री नैनार देवा मंदिरात मोनालिसाने लग्न केले. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shamal Sawant
2026-03-12 10:05:49
त्यामुळे आता हा मार्ग 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
2026-03-09 13:37:02
2026-02-05 16:07:31
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखाड़ा परिषदेने साधू-महंतांसाठी अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला.
2026-02-03 18:07:29
तपोवन परिसरात 'साधूग्राम' उभारण्यासाठी तब्बल 1800 झाडे तोडण्याच्या प्रशासकीय निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
2025-12-19 12:55:08
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
Amrita Joshi
2025-12-04 16:30:08
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. याशिवाय, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढगही महाराष्ट्रावर आले असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
2025-11-28 16:50:24
नाशिक कुंभमेळा 2027 पूर्वी साधुग्राम प्रकल्पासाठी 1800 पेक्षा अधिक झाडांवर चिन्हांकन झाल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.
2025-11-25 10:45:29
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत.
2025-10-07 19:19:46
दिन
घन्टा
मिनेट