Sunday, December 14, 2025 06:00:46 AM
कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना मित्रांनी पेट्रोल टाकून तरुणाला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-26 11:00:06
सुरुवातीला दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी सेवा उपलब्ध राहणार आहेत. प्रवासी क्षमता आणि तांत्रिक सुविधा मुंबईच्या विमानवाहतुकीत मोठी वाढ आणणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-16 10:04:26
LBS मार्गावरील सततच्या कोंडीवर उपाय म्हणून BMC ने 4.2 किमी उड्डाणपूलासाठी 1635 कोटींची निविदा जाहीर केली आहे. प्रकल्प मेट्रो व MRIDC पुलाशी जोडला जाणार आहे.
2025-11-16 08:55:29
मुंबईत वनीकरणाकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याबद्दल खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. असाच प्रकार सुरू राहिल्यास पुढील वृक्षतोडीच्या परवानग्या रद्द करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.
Amrita Joshi
2025-10-28 15:47:37
सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार म्हणजे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-10-27 20:05:46
या बहुमजली इमारतीचे डिझाइन नवी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे.
2025-10-27 16:03:11
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 410 मीटर लांबीचा रॅम्प बांधण्यासाठी जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
2025-10-27 14:40:43
काल रात्री एका कल्याण येथील वसंत व्हॅली परिसरातील डी-मार्टमध्ये एका परप्रांतीय महिलेने मराठी भाषेवरून एका कर्मचाऱ्याशी वाद झाला.
Ishwari Kuge
2025-10-13 09:14:25
मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांमध्ये रविवार, 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली.
Rashmi Mane
2025-10-13 07:48:54
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
कुर्ला आयटीआय परिसरातील नागरी अर्बन फॉरेस्ट आणि तरण तलावावरून मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार आदित्य ठाकरे आमनेसामने आले आहेत.
2025-07-09 07:24:39
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या सेवा फक्त चार सकाळच्या फेऱ्यांपुरत्या मर्यादित केल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
2025-07-08 22:38:00
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ही झाडे स्विमिंग पूल बांधण्यासाठी तोडली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि शहरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
2025-07-08 22:21:54
कुर्ल्यात चार वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन आरोपींना अटक
Manoj Teli
2025-02-17 09:40:23
मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-02-01 18:21:29
दिन
घन्टा
मिनेट