Saturday, March 07, 2026 08:13:54 AM
खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या ड्रायव्हरचा वापर करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचा दावा करत दानवे यांनी पुराव्यांची 'फाईल'च माध्यमांसमोर उघडली.
Jai Maharashtra News
2026-02-24 19:34:36
पुण्यातील गाजलेल्या भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणात सत्र न्यायालयात होणाऱ्या आरोप निश्चितीच्या (Framing of Charges) प्रक्रियेला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
2026-02-10 19:42:09
पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-02-05 12:39:34
पार्थ पवार यांना मुंढवा जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट देण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच कुठेही नाव नसल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
Prachi Nate
2026-02-05 07:51:28
या दिवशी मतदारांना आपला मतदानाचा हक्क विनासायास बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने सर्व खासगी कंपन्या, कारखाने आणि व्यापारी प्रतिष्ठानांमधील कर्मचाऱ्यांना 'भरपगारी सुट्टी' जाहीर केली आहे.
2026-02-02 17:27:28
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव आरोपी म्हणून नमूद केले आहे.
2026-02-02 16:43:59
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तीन दिवस उलटत नाही, तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-02-01 19:37:37
अहिल्यानगरमध्ये पिढ्यानपिढ्या शिकलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2026-01-27 19:30:35
कोकणातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांतील यशानंतर निलेश राणेंना शिवसेना शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-22 14:10:45
या विशेष गाड्यांमुळे ईशान्य भारतातील राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.
2025-12-22 13:42:45
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, 2021 मध्ये शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात जमिनीचा व्यवहार झाला होता. यात पार्थ पवारांच्या सह्या आणि फोटो असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
Amrita Joshi
2025-12-22 12:59:15
आज दमानिया यांनी पुन्हा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
2025-12-18 14:58:29
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी आता रणबीर कपूरविरुद्ध भाडेकरार भंगाचा आरोप करत 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे.
2025-12-10 07:20:13
शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारला परवडणारी आहे की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
2025-12-07 19:51:23
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
2025-12-03 17:08:40
या प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, 'राम खाडे यांनी मला म्हटलं आहे की, तुमच्याही जीवाला धोका आहे. कारण, तुम्ही माझे वकील आहात.'
2025-11-29 15:49:16
संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, 'मी आज संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.'
2025-11-25 17:29:48
आगामी निवडणुकांवर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या ओबीसी आरक्षणावरील याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
2025-11-25 12:48:44
CCTV तपासानंतर बॅग रूपश्री यांच्यापर्यंत पोहोचली. प्रामाणिक वागणुकीबद्दल पोलिसांनी मजूरांचा सन्मान केला.
2025-11-25 11:16:43
जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलात सहा महिन्यांपासून बनावट कागदपत्रांसह राहत असलेल्या कल्पना भागवत यांचे प्रकरण अधिक गडद होत असून पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली आहे.
2025-11-25 10:18:10
दिन
घन्टा
मिनेट