Monday, December 15, 2025 05:10:46 AM
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती.
Jai Maharashtra News
2025-12-13 19:52:39
सिडकोकडील घरांच्या किमतींमध्ये थेट दहा टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
2025-12-13 18:28:51
पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊले उचलली आहेत, असे मंत्री भुसे म्हणाले.
Amrita Joshi
2025-12-13 16:26:40
टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या स्वायत्त संस्थांमार्फत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, या योजनांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
2025-12-13 16:09:16
विशेषतः ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रशासनाने कठोर निर्णय घेतला असून, या मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
2025-12-13 15:44:10
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा–लोणार मार्गावर झालेल्या भीषण अपघातात भारतीय सैन्यातील जवान प्रमोद गवई यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Akshaykumar Bankar
2025-12-13 12:26:00
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
Rashmi Mane
2025-12-13 10:46:51
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
Prachi Nate
2025-12-13 06:32:12
देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना एक अतिशय महत्त्वाची सूचना दिली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन दिवस बँकेचे UPI व्यवहार काही काळ बंद राहतील.
2025-12-12 16:10:43
गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.
2025-12-12 14:12:50
दोन्ही नेत्यांनी समान आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समान हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.
Shamal Sawant
2025-12-11 19:59:38
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधू मुत्ताहिदा महज या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
2025-12-11 18:39:51
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे-सेट जगातील सर्वात लांब (10 डबे) आणि सर्वात शक्तिशाली हाइड्रोजन रेल्वे आहे.
2025-12-11 17:53:56
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या प्रभावी खेळींचा त्याला थेट फायदा झाला असून, कोहलीने दोन स्थानांची मोठी झेप घेत क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
2025-12-10 16:12:48
आशिया कपदरम्यान दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलनही न करता सामना खेळला होता. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहा याचा मराठीत संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-12-10 14:51:24
आदित्य-एल1ने नासाच्या पवन (WIND) उपग्रहासह एकूण सहा अमेरिकन उपग्रहांबरोबर समन्वय साधत अवकाशातील बदलांचे अचूक निरीक्षण केले.
2025-12-10 11:08:56
स्मृती मंधाना ट्रेनिंग किट घालून नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसली. स्मृतीचा भाऊ श्रवण याने तिच्या सरावाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तो वेगाने व्हायरल झाला.
2025-12-09 13:53:46
मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरू यांनी वंदे मातरमचे तुकडे केले असा गंभीर आरोप मोदींनी सभागृहात केला.
2025-12-08 15:22:22
या वेळी विश्वचषकाचा इतिहास बदलणार आहे, कारण पहिल्यांदाच 32 नव्हे तर तब्बल 48 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत उतरतील.
2025-12-08 13:22:52
सोमवारी 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले. गेल्या मंगळवारपासून इंडिगोने तब्बल 4500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
2025-12-08 12:39:04
दिन
घन्टा
मिनेट