Friday, March 06, 2026 02:05:50 AM
घाम आणि अश्रू खारट का लागतात, यामागे मानवी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि मीठाचे प्रमाण कारणीभूत असते.
Avantika Sanjay Parab
2026-03-05 08:25:53
पाच तक्रारींनंतर नंबर ब्लॉक करण्याची तरतूद असून ग्राहक संरक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-03 13:30:53
धुलीवंदनानंतर कपड्यांवर लागलेले हट्टी रंग कसे काढायचे याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
2026-03-03 13:07:46
Rashmi Mane
2026-03-02 16:24:09
डीप फ्रायसाठी वापरलेले तेल वारंवार गरम केल्यास त्यात घातक रसायने तयार होऊन कर्करोग व हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
2026-03-02 13:55:00
होळीच्या सणाला पुरणपोळीची चव वाढवणारी झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घ्या
2026-03-02 13:17:06
लॅटिन पॉप स्टार शकीरा एप्रिल 2026 मध्ये मुंबई आणि दिल्ली येथे लाईव्ह सादरीकरण करणार आहे.
2026-03-02 13:11:12
स्मार्ट सीसीटीव्ही, डोअरबेल आणि वाय-फायशी जोडलेली उपकरणे घराची सुरक्षा वाढवत असली तरी चुकीच्या सेटिंग्समुळे हॅकिंगचा धोका वाढू शकतो.
2026-03-01 14:00:41
जेव्हा आपण होळीच्या सणाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर मथुरा-वृंदावनची होळी येते. मात्र, भारताच्या विविध प्रांतात हा सण साजरा करण्याच्या अतिशय अनोख्या आणि आश्चर्यकारक पद्धती आहेत.
Amrita Joshi
2026-03-01 13:11:17
बारावीनंतर कमी कालावधीत नोकरीसाठी तयार होण्यासाठी अनेक रोजगाराभिमुख डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.
2026-02-28 13:50:50
घाईघाईत वारंवार साबण वापरल्याने किंवा जोरात स्क्रब केल्याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि खराब होऊ शकते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही.
Jai Maharashtra News
2026-02-28 12:57:15
अमेरिका-इराण चर्चेच्या सकारात्मक संकेतांमुळे आणि विदेशी गुंतवणूक वाढल्याने भारतीय रुपया डॉलरसमोर 90.85 वर मजबूत झाला.
2026-02-26 13:08:19
उन्हाळ्यात कलिंगडाची योग्य निवड कशी करावी?
2026-02-26 13:04:23
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विविध विकास प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.
2026-02-09 07:24:14
महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत आहे ज्यामुळे हवामानात वेगवेगळ्या बदलांचा अनुभव घेतला जात आहे. राज्यातील लोकांना सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा सामना करावा लागतो आहे.
Prachi Nate
2026-02-09 06:43:22
मुलाच्या एका प्रश्नाचा जिनिलियाच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की तिने त्याच क्षणी मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला.
2026-01-25 16:41:15
जपानमधील टोकियो शहरात झालेल्या नववर्षाच्या लिलावात 243 किलोची ब्लूफिन टूना तब्बल 29 कोटी रुपयांना विकली गेली.
2026-01-10 15:07:50
प्राडाच्या 'लेस इन्फ्यूजन' (Les Infusions) या खास कलेक्शनचा भाग असलेल्या या परफ्यूममध्ये भारतीय चहाची चव आणि सुगंध यांची सांगड घालण्यात आली आहे.
2026-01-09 17:48:33
अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो, की या अनलिमिटेड थाळीतल्या राजभोगांचा 'पैसा वसूल आस्वाद' घ्यायचा कसा? मेन्यू कार्ड वाचल्यानंतर सपाटून भूक लागलेली असते.. पण..
2026-01-08 16:01:24
गाजर न किसताही मऊ, रसाळ आणि चवदार गाजरचा हलवा सहज बनवता येतो. कमी मेहनत, कमी वेळ आणि खात्रीशीर चव देणारी ही सोपी पद्धत हिवाळ्यात नक्की करून पाहावी.
2026-01-06 20:59:44
दिन
घन्टा
मिनेट