Sunday, December 14, 2025 07:19:06 AM
राजकारणात मोठी घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा महायुती आणि मविआमधील दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2025-12-03 13:15:34
कोकणातील या विशेष यात्रेसाठी वाहतूक, सुरक्षा आणि सुविधांची मोठी तयारी सुरू असून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-03 09:39:01
मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारल्याने GRAP 4 निर्बंध हटवले असून AQI अनेक भागांत 100 ते 150 पेक्षा खाली आला आहे. BMC च्या तातडीच्या उपाययोजनांचा प्रभाव दिसला.
2025-12-03 08:25:43
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत पैशांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक ठिकाणी रक्कमवाटपाच्या चर्चांनी वातावरण तापले असून काही ठिकाणी वादविवादही झाले.
2025-12-03 07:57:47
माजी आरबीआय गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी निवडणुकांतील मोफत देणग्यांवर गंभीर इशारा दिला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 11:51:48
याचिकांवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
Shamal Sawant
2025-12-02 11:38:20
कराडजवळ विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस 20 फूट दरीत कोसळली.
2025-12-02 11:34:22
येवला शहरात मतदानाच्या पहिल्या दिवशी लग्नाच्या वेशात नवरा-नवरीने मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले.
2025-12-02 11:23:45
2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकींपूर्वी 24 नगरपालिका आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
2025-12-01 17:21:31
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. याशिवाय, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढगही महाराष्ट्रावर आले असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
Amrita Joshi
2025-11-28 16:50:24
संभाजीनगरात मतदार यादीतील घोटाळ्यावरून कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
2025-11-28 14:19:56
आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे.
2025-11-28 13:08:45
भाजपला डोंबिवलीत मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-22 17:19:51
निवडणूक आयोगाने मर्यादा वाढवल्यानंतर पक्षाने सर्व दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून या लढाईत आक्रमक रणनिती स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते.
2025-11-19 08:58:45
मुंबईतील मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले की, 'सध्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. एका घरात शेकडो लोकांची नावं दाखवली जात आहेत.
2025-10-19 13:34:46
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडले आहेत.
2025-10-19 13:20:49
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घेण्यात येणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2025-10-19 11:39:02
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ ‘गोकुळ’ची निवडणूक आता राजकारणात पैशांच्या खेळामुळे चर्चेचा विषय बनली आहे
2025-09-23 20:31:14
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंबंधी कार्यक्रम जाहीर केला आहे.
2025-09-23 20:10:06
या प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2025-09-23 10:38:52
दिन
घन्टा
मिनेट