Monday, June 15, 2026 01:59:17 AM
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचा आज निकाल लागला आहे.
Prachi Nate
2026-04-29 11:19:26
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-02-09 18:28:03
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि स्थानिक गट यांच्यात जोरदार लढत; ग्रामीण विकास, शेती, पाणी आणि पर्यटन हे मुद्दे निर्णायक ठरतील.
2026-02-07 20:16:02
राज्यातील 288 नगराध्यक्षपदांपैकी तब्बल 214 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या यशाचे विश्लेषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजने'चा प्रभाव अधोरेखित केला.
Jai Maharashtra News
2025-12-21 20:57:24
खंडोबा गडाच्या पायथ्याशी विजयाचा भंडारा उधळत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण भाजले.
2025-12-21 20:31:26
निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवारांनी 'पैशांच्या राजकारणावर' तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, निवडून आलेल्या काही लोकांच्या धंद्यांची नावे चारचौघात घेतानाही लाज वाटते, अशी तीव्र प्रतिक्रियाही दिली.
Amrita Joshi
2025-12-21 19:41:00
आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे.
2025-11-28 13:08:45
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसाच्या तसा चालू ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
2025-11-28 12:45:18
कामावरून घरी जाताना, रात्री अचानक पेट्रोल संपल्यावर, किंवा रात्री कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली…तर पुणेकरांना पेट्रोल मिळेल याची हमीच राहणार नाही!
2025-11-19 10:26:53
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल 194 चिन्हे उपलब्ध करून दिली.
2025-11-19 08:40:42
वडेट्टीवार म्हणाले, “जिंकणं हा आमचा मुख्य उद्देश नाही. आमचा उद्देश आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि त्यांना निवडणुकीत संधी मिळवून देणं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे."
Akshaykumar Bankar
2025-11-10 13:16:29
शिंदे-उद्धव भेटींमुळे भाजप अस्वस्थ; दिल्लीतून शिंदेना सांभाळा आदेश, स्वबळावर लढण्याचा भाजप-शिंदेचा स्वतंत्र प्लान, मुंबईत युतीचे नवे समीकरण
Avantika parab
2025-07-21 20:39:48
ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेत शिंदेंचा नवा डाव; रिपब्लिकन सेनेसोबत युती करून स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण तयार.
2025-07-16 16:25:28
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
2025-07-10 16:32:16
सिंधुदुर्गात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; नितेश-निलेश राणेंमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप, स्वबळावरील निवडणूक लढतीची शक्यता गाजतेय.
2025-06-19 10:41:39
दिन
घन्टा
मिनेट