Friday, December 12, 2025 02:53:37 PM
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 17:04:53
चुकीच्या बाजूने येणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली.
2025-06-05 15:50:16
राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले.
Apeksha Bhandare
2025-04-26 08:27:02
लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून नियमित प्रवास करतात. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की ज्या लोकल ट्रेनमधून आपण नियमित प्रवास करतो, त्याच ट्रेनमधून एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला तर?
Ishwari Kuge
2025-04-03 21:26:18
डुकरांच्या शवविच्छेदनातून त्यांच्या मृत्यूचं खळबळजनक कारण उघड झालं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आला होता.
Samruddhi Sawant
2025-02-18 17:52:36
महाराष्ट्रात राजकीय वातावरण अनेक बदल घडत असतात. यातच आता नाशिकमधून शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे.
Manasi Deshmukh
2025-02-11 16:14:58
नाशिक सद्या गुन्हेगारीचे क्षेत्र बनत चाललंय की काय असा प्रश्न सर्वांचं पडलाय. काही दिवसांपासून काही ना काही कारणास्तव नाशिक शहर चचर्चेत असते. नाशिक शहरात गुन्हेगारी वाढतांना दिसून येतेय.
2025-02-03 18:25:03
दिन
घन्टा
मिनेट