Saturday, December 06, 2025 05:40:59 AM
या दिवशी मुंबई आणि ठाण्यातील सरकारी कार्यालयांत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू होत नाही त्यांच्या बाबतीत एक दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात येणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-05 18:46:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवर महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहेत.
2025-12-05 14:37:14
जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस
2025-12-03 17:40:03
भाजप आमदार जितेंद्र गेहलोत यांचा मुलगा देवेंद्र गेहलोत याच्यावर त्याची पत्नी दिव्या गेहलोत हिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-03 14:01:44
हुंड्यात बुलेट मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने एका तरुणीला लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांत पतीने बेकायदेशीर तिहेरी तलाक देत घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना घडली आहे.
2025-12-03 12:59:30
आजचा दिवस आपल्या जीवनात अनेक संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 18:24:19
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय सक्षम ताटेचा खून; प्रेयसी आचल हिने मृतप्रेयसीसह विवाह करून स्वप्नपूर्तीचा निर्धार व्यक्त केला.
2025-12-02 17:10:32
बाबरी मशीद, तिहेरी तलाक आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. तसेच, त्यांनी लव्ह जिहाद, थूंकी जिहाद आणि लँड जिहाद अशा शब्दांवर आक्षेप घेतला.
Amrita Joshi
2025-11-30 13:51:56
मृत तरुणीचे नाव सोनू असं असून ती मूळची अमरोहा येथील रहिवासी होती. तथापी, आरोपी कृष्णा हा बिहारचा रहिवासी असून नोएडामधील एका कारखान्यात काम करत होता.
2025-11-29 19:54:03
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2025-11-29 18:05:53
डॉ. शाहीनच्या फ्लॅटमधून तब्बल 18.5 लाख रुपये रोख, दोन सोन्याची बिस्किटे, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केले आहे.
2025-11-29 17:00:13
संतोष देशमुख यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, अद्यापही गुन्हेगारांची पाठराखण केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
2025-11-29 12:05:56
अंत्यसंस्काराआधी प्रेयसी आंचलने मृत प्रियकराशी प्रतीकात्मक विवाह केला. आरोपींना अटक करण्यात आली असून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 11:31:17
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे
2025-11-28 17:48:51
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या जोडप्याला पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. रील व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
2025-11-21 11:13:49
International Mens Day 2025 Wishes :दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जगभर इंटरनॅशनल मेन्स डे साजरा केला जातो.
2025-11-19 10:12:43
18 नोव्हेंबर 2025 चे दैनिक राशिभविष्य जाणून घ्या. आजचा ग्रहयोग कोणत्या राशींना यश, लाभ आणि नवीन संधी देईल ते जाणून घ्या. नातेसंबंध, करिअर आणि आरोग्यावर होणाऱ्या प्रभावांचा सविस्तर अंदाज.
2025-11-17 17:31:26
खान्देशातील पारंपरिक “दुधी भगराळं” ही दुधी भोपळ्याची हलकी, चवदार आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. दुधी आवडत नसलेल्यांनीही खाल्ल्यावर पसंत पडणारी ही भाजी घरगुती स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय.
2025-11-17 17:01:44
जोडवी घालण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते आणि ती सोळा शृंगाराचा (सोलह शृंगार) एक अविभाज्य भाग आहे. शास्त्रांनुसार...
2025-11-17 14:22:43
सोमवार हा दिवस स्वतः शिवाचा पवित्र दिवस असल्याने, जेव्हा प्रदोष तिथी सोमवारी येते, तेव्हा तो योग अत्यंत शुभ, दुर्मीळ आणि फलदायी मानला जातो, म्हणूनच याला सोम प्रदोष व्रत म्हणतात.
2025-11-16 19:34:05
दिन
घन्टा
मिनेट