Friday, June 12, 2026 10:57:12 PM
आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौ फ्रँचायझीने तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून रिषभ पंतला आपल्या संघात सामील केले होते.
Amrita Joshi
2026-05-29 17:36:05
इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये आजचा सामना पंजाब किंग्ससाठी अत्यंत निर्णायक ठरला आहे. हा सामना आपल्या नावे करून पंजाबने रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा सावरली आहे.
Prachi Nate
2026-05-24 06:49:45
लखनौ सुपर जायंट्सने आज मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतीक्षेत होता.
Jai Maharashtra News
2026-05-23 19:48:09
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला.
Rashmi Mane
2026-05-16 06:55:02
चेन्नईचा 27 वर्षीय फलंदाज उर्विल पटेलने लखनौच्या गोलंदाजांची पिसे काढत ऐतिहासिक खेळी साकारली. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्विलने अवघ्या 23 चेंडूंमध्ये 65 धावा कुटल्या.
2026-05-10 19:41:03
ऋषभ पंतचा विक्रम मोडीत काढत मार्शने 111 धावांची वादळी खेळी केली, ज्याच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने बेंगळुरूचा पराभव केला.
Akshaykumar Bankar
2026-05-08 07:26:51
IPL 2026 च्या निराशाजनक कामगिरीनंतर 'या' संघांना मिळणार नवीन कर्णधार ?
Ayush Yashwant Shetye
2026-05-04 20:17:24
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता किंग्स रायडर्स या सामन्यादरम्यान केकेआरच्या फलंदाजीवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
2026-04-27 07:23:57
काल 26 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चुरस रंगली. हा सामना आयपीएल 2026 मधील पहिला सामना ठरला जो सुपर ओव्हरमध्ये गेला.
2026-04-27 06:20:01
जेव्हा राजस्थानच्या वरच्या फळीतील फलंदाज ढेपाळले होते, तेव्हा जडेजाने 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत नाबाद 43 धावा कुटल्या.
2026-04-23 19:43:05
लखनऊची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 11 धावांवरच संघाने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.
2026-04-23 07:40:42
पंजाब किंग्सने 254 धावांचा विक्रमी डोंगर उभारल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांच्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबने गुणतालिकेत वर्चस्व अधिक मजबूत केले.
2026-04-20 07:13:41
श्रीलंकेचा स्टार लेगस्पिनर वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी गुरुवारी कोलकाता येथे ही माहिती दिली.
2026-04-10 17:38:38
आयपीएल 2026 स्पर्धेतील कालचा सामना अतिशय थरारकरित्या पार पडला. कोलकाताच्या घराच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सने शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला धुळ चारली आहे.
2026-04-10 07:03:50
आयपीएल 2026 चा 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये होणार आहे. लखनऊ सातव्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे.
2026-04-09 15:57:04
LCG विरुद्ध SRH या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 5 गडी राखून मात केली आहे. या सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सर्वात जास्त चर्चेत आला.
2026-04-07 10:22:07
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने अष्टपैलू कामगिरी करत या हंगामातील आपल्या विजयाचे खाते उघडले.
2026-04-05 19:25:31
लिलावात अर्जुनचे नाव पुकारले गेले नाही. यामागचे कारण काय? आणि 2026 च्या आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार?, हे जाणून घेऊया.
2025-12-16 19:30:42
दिन
घन्टा
मिनेट