Saturday, March 07, 2026 08:08:00 AM
सोने आणि हिऱ्यांच्या अलंकारांनी सजलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी दोन किलोमीटर रांगा लागल्या असून, गणेश जन्म सोहळा आणि धार्मिक विधींमुळे संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-22 08:51:18
माघी गणेश जयंती हा पवित्र सण आहे, बाप्पाच्या चरणी भक्ती, मोदक, आरती, आणि कुटुंबासह आनंद साजरा करण्याचा दिन, सुख, शांती, यश आणि समृद्धी लाभो.
Avantika Sanjay Parab
2026-01-21 19:23:06
वसंत पंचमीला सरस्वती जयंती असेही म्हणतात, कारण याच दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी सरस्वतीपूजन करणे अत्यंत लाभदायी ठरते. जाणून घ्या, सोपी पद्धत..
Amrita Joshi
2026-01-20 12:04:51
गुप्त नवरात्रीत येथे दिलेल्या मंत्रांचा नियमित 108 वेळा जप केल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात.
2026-01-19 15:54:04
जर तुमच्या कुटुंबात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा कामात अडथळे येत असतील, तर पितृदोष कारणीभूत असू शकतो. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे अत्यंत फलदायी ठरते.
2026-01-17 18:04:12
माघी गणेश जयंतीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा किंवा विशेष पूजा-अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरते. हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
2026-01-15 18:57:05
दिन
घन्टा
मिनेट