Monday, March 09, 2026 08:18:30 PM
राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Shamal Sawant
2026-02-09 11:40:13
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 11 लाख 18 हजार 263 मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच शहरात 'पैसे वाटपा'च्या आरोपांनी राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
Amrita Joshi
2026-01-15 11:22:48
अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
Akshaykumar Bankar
2026-01-15 09:57:25
नवी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गणेश नाईकांना सुरुवातीला आपले मतदान केंद्र सापडले नाही.
2026-01-15 09:30:05
कार्यकर्त्यांना नागपुरात भाजपने नगरसेवक पदासाठीची संधी दिली आहे.
2026-01-15 09:15:29
विविध जिल्ह्यांतून गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2026-01-15 08:24:35
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
2026-01-15 07:47:32
जेएनपीटी ते वैतरणा या 102 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर नुकतीच यशस्वी सुरक्षा चाचणी पार पडली. या मार्गामुळे आता देशांतर्गत औद्योगिक पट्टा आणि जेएनपीटी बंदर यांमधील व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.
Jai Maharashtra News
2026-01-02 12:21:44
2026-01-02 11:50:17
180 किमी वेग क्षमता, आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि आरामदायक स्लीपर सुविधा असलेली ही ट्रेन ईशान्य व पूर्व भारतासाठी वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय ठरणार आहे.
2026-01-01 14:15:38
एकेकाळी कौटुंबिक नात्यांनी जोडलेल्या या दोन कुटुंबांमधील वैर आता इतके टोकाचे झाले आहे की, गुन्हेगारीनंतर आता राजकारणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
2026-01-01 13:56:51
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर महापालिकेच्या एकूण 68 जागांसाठी 788 अर्ज दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या छाननीमध्ये एकूण 17 अर्ज बाद झाले.
2026-01-01 13:13:53
दिन
घन्टा
मिनेट