Friday, March 06, 2026 11:44:12 PM
सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारली जाऊनही पक्षाप्रती निष्ठा कायम ठेवणाऱ्या सोमय्यांवर भाजपने आता एक विशेष आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-23 17:38:22
कामावरून घरी जाताना, रात्री अचानक पेट्रोल संपल्यावर, किंवा रात्री कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली…तर पुणेकरांना पेट्रोल मिळेल याची हमीच राहणार नाही!
2025-11-19 10:26:53
निवडणूक आयोगाने मर्यादा वाढवल्यानंतर पक्षाने सर्व दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून या लढाईत आक्रमक रणनिती स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते.
2025-11-19 08:58:45
निर्धार मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे करत गंभीर इशारा दिला.
Amrita Joshi
2025-10-27 21:04:11
या कार्यक्रमात पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली.
2025-10-27 20:25:16
सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार म्हणजे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत.
2025-10-27 20:05:46
या बहुमजली इमारतीचे डिझाइन नवी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे.
2025-10-27 16:03:11
दिन
घन्टा
मिनेट