Saturday, June 06, 2026 10:34:40 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण आणि राज्य महामार्गांच्या उभारणीसाठी मोठ्या आर्थिक तरतुदींना मंजुरी देण्यात आली.
Jai Maharashtra News
2026-06-02 15:38:04
अधिक मासाच्या पवित्र महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हीच बाब विचारात घेऊन पुणे विभागाच्या वतीने विशेष धार्मिक पर्यटन फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
Amrita Joshi
2026-05-26 17:34:05
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावंतवाडी स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव, डोंबिवली देवस्थान जमीन आणि नागपूर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून अनेक विकास निर्णयांना हिरवा कंदील मिळाला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-26 14:40:09
या प्रतिष्ठेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 प्रमुख माजी आमदारांनी शड्डू ठोकला आहे. चारही नेत्यांनी तिकिटासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्षातील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.
2026-05-26 14:09:17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
2026-05-05 14:21:15
महाराष्ट्र राजकारणात सुरू असलेल्या 'उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का?' या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
2026-04-29 15:30:39
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एआय धोरण, दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, हरित ऊर्जा आणि शिक्षणासह 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2026-04-29 15:16:09
राज्यातील वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
2026-04-07 14:13:58
1 एप्रिल रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा, महसूल आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित सहा ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
2026-04-01 15:43:09
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2026-02-10 15:34:12
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
2026-01-27 13:52:08
या बैठकीत मुंबईकरांना टोलमधून दिलासा देण्यापासून ते शेतकऱ्यांच्या हितापर्यंत 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
2026-01-17 15:12:59
आचारसंहितेच्या मर्यादेत राहून प्रशासकीय सक्षमीकरण आणि सामाजिक सन्मानाला प्राधान्य देणारे 4 प्रमुख निर्णय आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.
2025-12-24 17:15:48
यंदाही 2 ऑक्टोबरला नागपूरपासून मुंबई, बीडपर्यंत अनेक दसरा मेळावे पार पडणार असून राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
2025-09-30 17:32:04
या परवान्यामुळे विमानतळाने कठोर सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.
2025-09-30 17:00:22
मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
Shamal Sawant
2025-09-30 15:11:30
कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार.
2025-09-30 14:58:23
दिन
घन्टा
मिनेट