Saturday, December 06, 2025 12:04:39 PM
राजकारणात मोठी घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा महायुती आणि मविआमधील दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2025-12-03 13:15:34
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
Akshaykumar Bankar
2025-12-03 12:22:41
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान 70 टक्क्यांच्या वर गेले. आनंद आखाडा केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने तीन वेळा मतदान थांबण्याची वेळ आली.
2025-12-02 19:46:27
याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी निवडणूक आयोगालाही काही मुद्द्यांवर सुधारणा करण्याचा सल्ला दिला.
2025-12-02 14:12:01
याचिकांवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
Shamal Sawant
2025-12-02 11:38:20
येवला शहरात मतदानाच्या पहिल्या दिवशी लग्नाच्या वेशात नवरा-नवरीने मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले.
2025-12-02 11:23:45
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना होणार असताना सर्वच नगरपरिषदांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करता येतील का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विचारला आहे
2025-12-02 10:33:26
हिंगोलीतील एका घोषणेमुळे मतदानाच्या गुप्ततेवर प्रश्न उपस्थित झाले असून सोलापूरच्या मोहोळमध्ये मशीन बंद पडल्याने मतदान ठप्प झाले.
2025-12-02 09:05:00
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानास सुरुवात झाली असताना काही ठिकाणी EVM बिघाडामुळे प्रक्रियेला उशीर झाला.
2025-12-02 08:33:27
मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतील 17 पालिकांच्या हद्दीतील 38 प्रभागांची निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. छाननी टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध हरकती नोंदवल्या होत्या.
2025-12-01 08:42:47
दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भाजपातील भूमिका कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
2025-11-30 12:05:09
न्यायालयीन अपीलमुळे काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया बाधित झाल्याने निवडणूक आयोगाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
2025-11-30 11:09:16
मतदान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, राज्यातील तीनही टप्प्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2025-11-18 11:10:37
वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
2025-11-07 11:00:02
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्या वेळी टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
2025-11-05 09:36:52
हा ड्रोन मानव-पायलटसोबत मॅन्ड-अनमॅन्ड टीमिंग स्वरूपात काम करू शकतो. त्यामुळे तो मिग-29K आणि येणाऱ्या राफेल-M सारख्या भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांसोबत उड्डाण करताना अधिक दूरवर शत्रूचा शोध घेईल.
2025-11-05 08:49:50
न्यायालयाने सर्व पक्षांना 10 नोव्हेंबर पर्यंत आपली हरकत दाखल करण्यासाठी वेळ दिला असून पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
2025-11-05 08:31:00
KCC धारक मच्छिमारांसाठी राज्य शासनाने 2 लाखांच्या खेळत्या भांडवल कर्जावर 4 टक्के व्याज सवलत मंजूर केली असून ही योजना समुद्री व अंतर्गत दोन्ही मत्स्यव्यवसायातील लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा देणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-05 08:03:36
आचारसंहितेच्या काही तास आधी इस्लामपूर शहराचं नामांतर अधिकृत. केंद्राने मान्यता दिल्यानंतर सांगलीतील इस्लामपूर आता इश्वरपूर म्हणून नोंदीत. 40 वर्षांपूर्वीची मागणी अखेर पूर्ण.
2025-11-05 07:20:25
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन 9 नोव्हेंबर रोजी तासगाव येथे करण्यात आलं आहे. या शर्यतीत विजेत्यावर बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात येणार आहे.
2025-11-04 20:03:39
दिन
घन्टा
मिनेट