Monday, March 09, 2026 05:10:44 PM
या बैठकीत मुंबईकरांना टोलमधून दिलासा देण्यापासून ते शेतकऱ्यांच्या हितापर्यंत 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2026-01-17 15:12:59
कठीण परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी दिलेला लढा हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
Akshaykumar Bankar
2026-01-17 14:43:05
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने 25 महापालिकांवर सत्ता मिळवत ऐतिहासिक महाविजय नोंदवला आहे.
2026-01-17 14:04:55
भाजपसोबत युती न करता तब्बल 119 जागांवर 'स्वबळा'वर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या पूर्णपणे अंगाशी आला आहे. या निवडणुकीत शिंदेंच्या एकाही उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळता आला नाही.
2026-01-17 13:59:25
मुंबईकरांनी पोकळ भावनिक आवाहनांना बळी न पडता विकासाच्या राजकारणाला स्वीकारले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
2026-01-16 21:25:10
Rashmi Mane
2026-01-16 20:57:33
मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येत असतानाच महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संपुष्टात येणार असे चित्र दाखवत आहे.
2026-01-16 18:17:17
लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने विजयाचा झेंडा फडकवत बहुमताचा टप्पा पार केला आहे. या विजयासह राज्याच्या राजकारणात काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यात ताकद दाखवून दिली.
Amrita Joshi
2026-01-16 12:40:26
दिन
घन्टा
मिनेट