Sunday, March 08, 2026 03:00:20 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाकडून ईव्हीएमचे बटण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-07 13:15:36
प्रशासनाने पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान पुन्हा सुरू केले. इतर जिल्ह्यांमध्ये मतदान शांततेत सुरू आहे.
2026-02-07 10:46:58
7,438 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामीण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
2026-02-07 07:16:05
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मतदानाच्या आधी राजकीय तणाव वाढला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-06 14:53:39
शिवसेना (उबाठा) - मनसे युतीमुळे मराठी मते एकवटल्याचा थेट फायदा मनसेला झाल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.
2026-01-16 12:28:02
एकीकडे अमरावतीत फडणवीसांना मोठा धक्का, मामेभाऊ विवेक कलौती पराभूत तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत मोठा धक्का, नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत झाले आहेत.
Prachi Nate
2026-01-16 11:57:40
महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक निकालांमध्ये चुरशीचे चित्र आहे.
2026-01-16 11:34:22
महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे.
2026-01-13 15:19:59
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या विकास योजना जाहीर केल्या.
2026-01-11 17:20:41
नागपुरात पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या थेट घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
2026-01-11 09:05:19
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत निकालाआधीच अनेक ठिकाणी बिनविरोध विजय निश्चित झाले आहेत.
2026-01-02 08:29:06
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून, मेधा कुलकर्णी यांच्या सूचक पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
2026-01-01 12:04:21
निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील मतदार यादीत मोठा घोळ उघडकीस आला आहे.
2025-12-20 14:02:09
राज्यातील बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
2025-12-16 08:56:28
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
2025-12-03 12:22:41
याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी निवडणूक आयोगालाही काही मुद्द्यांवर सुधारणा करण्याचा सल्ला दिला.
2025-12-02 14:12:01
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना होणार असताना सर्वच नगरपरिषदांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करता येतील का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विचारला आहे
2025-12-02 10:33:26
हिंगोलीतील एका घोषणेमुळे मतदानाच्या गुप्ततेवर प्रश्न उपस्थित झाले असून सोलापूरच्या मोहोळमध्ये मशीन बंद पडल्याने मतदान ठप्प झाले.
2025-12-02 09:05:00
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानास सुरुवात झाली असताना काही ठिकाणी EVM बिघाडामुळे प्रक्रियेला उशीर झाला.
2025-12-02 08:33:27
मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतील 17 पालिकांच्या हद्दीतील 38 प्रभागांची निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. छाननी टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध हरकती नोंदवल्या होत्या.
2025-12-01 08:42:47
दिन
घन्टा
मिनेट