Monday, March 09, 2026 06:27:26 PM
राज्यातील 8 प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
Jai Maharashtra News
2026-02-06 13:19:25
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही मोठ्या वाक्याचा वापर न करता केवळ सहा..
Amrita Joshi
2026-01-17 11:54:28
'महाराष्ट्राने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आहे,' अशा शब्दांत त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
2026-01-16 20:35:13
या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून मराठीत पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.
2026-01-16 20:06:44
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईसह राज्यातील 21 शहरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
2026-01-16 16:56:38
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत भाजपने 13 शहरांमध्ये एकहाती सत्ता मिळवत शहरी राजकारणावर वर्चस्व सिद्ध केले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-16 16:43:25
ठाण्याचा निकाल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवणारा ठरला आहे. सुषमा अंधारेंनी निकालाच्या पारदर्शकतेवर सवाल केला आहे. तरीही, ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या 'विकासा'ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
2026-01-16 15:40:58
सुषमा अंधारे यांनी निकालाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यांनी बॅलेट पेपरवरील मतमोजणीशी तुलना करत 'ईव्हीएम' (EVM) मशीनच्या आकडेवारीवर बोट ठेवले.
2026-01-16 13:48:11
Shamal Sawant
2026-01-16 12:18:30
2026-01-16 09:43:11
2026-01-16 09:03:54
महापालिका निवडणुकीत बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली असून मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
2026-01-15 20:21:28
अनेक केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी 'शाई' संपल्याने थेट साध्या स्केच पेन किंवा मार्करचा वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2026-01-15 10:21:37
मतदान हे हक्कासोबतच कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी नोटाऐवजी योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
2026-01-15 08:10:30
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे मतदारांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र आहे.
2026-01-14 13:52:01
मुंबईतील शिवाजी पार्क सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घेतल्याचा दावा पुराव्यासह केला.
2026-01-13 09:22:11
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी संपणार असून, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
2026-01-13 08:50:44
दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
2026-01-13 07:12:54
केवळ झाडांच्या वादावर न थांबता महाजन यांनी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2026-01-12 10:34:53
दिन
घन्टा
मिनेट