Saturday, March 07, 2026 06:08:08 AM
'महाराष्ट्राने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आहे,' अशा शब्दांत त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
Jai Maharashtra News
2026-01-16 20:35:13
या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून मराठीत पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.
2026-01-16 20:06:44
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईसह राज्यातील 21 शहरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
2026-01-16 16:56:38
ठाण्याचा निकाल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवणारा ठरला आहे. सुषमा अंधारेंनी निकालाच्या पारदर्शकतेवर सवाल केला आहे. तरीही, ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या 'विकासा'ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
Amrita Joshi
2026-01-16 15:40:58
सुषमा अंधारे यांनी निकालाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यांनी बॅलेट पेपरवरील मतमोजणीशी तुलना करत 'ईव्हीएम' (EVM) मशीनच्या आकडेवारीवर बोट ठेवले.
2026-01-16 13:48:11
Shamal Sawant
2026-01-16 12:18:30
2026-01-16 09:43:11
2026-01-16 09:03:54
दिन
घन्टा
मिनेट