Saturday, June 06, 2026 10:41:21 AM
राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी 21 एप्रिल 2026 पासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
Akshaykumar Bankar
2026-04-19 11:05:45
राज्यातील सरकारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी प्रलंबित मागण्या, पेन्शनचा गोंधळ आणि रिक्त पदांच्या प्रश्नावरून 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
2026-04-18 12:08:11
दिन
घन्टा
मिनेट