Saturday, December 06, 2025 11:48:49 AM
दिवाळीपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
Ishwari Kuge
2025-10-26 09:06:30
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने 29 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस सरींचा अंदाज वर्तवला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-23 20:35:21
दिवाळीच्या सणात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-10-21 19:06:33
मागील दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-10-07 19:58:12
महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
2025-09-28 07:46:07
राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील 2-3 दिवस मान्सूनची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2025-09-17 08:46:52
मुंब्रा परिसरातील दौलत नगर येथील लकी कंपाउंडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांची सून गंभीर जखमी झाली.
2025-09-09 11:57:41
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आहेत, तर इंडिया ब्लॉकने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
Shamal Sawant
2025-09-09 06:56:13
सोमवारी सायंकाळी नागपूर शहरातील मारवाडी चाळीत मोठी दुर्घटना टळली. 130 वर्षे जुनी भिंत अचानक कोसळली. जेव्हा भिंत कोसळली, तेव्हा खूप मोठा आवाज आला.
2025-09-08 22:03:04
मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर उर्वरित काही जिल्ह्यात संततधार पावसाचं वातावरण आहे.
2025-09-08 21:54:18
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा बदलणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 जुलै रोजी पुणे ते कोल्हापूर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 09:42:15
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
2025-06-24 17:13:22
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.
2025-04-29 11:00:16
हवामान विभागाने देशातल्या 23 राज्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-25 17:26:23
Maharashtra Weather Alert : येत्या २४ तासांमध्ये पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
Gouspak Patel
2025-04-04 08:30:54
दिन
घन्टा
मिनेट