Friday, December 05, 2025 02:38:56 AM
कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी ‘हाय ब्लड प्रेशर अलर्ट’ फीचर उपलब्ध केले असून, दीर्घकालीन उच्च रक्तदाबाची संभाव्य लक्षणे आढळल्यास घड्याळ वापरकर्त्यांना वेळेवर सूचना देणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 20:17:45
गुगलच्या ‘टॉप मोस्ट सर्च्ड इव्हेंट्स 2025’ यादीत शेफाली जरीवाला 9व्या क्रमांकावर असून, पहलगाम हल्ला 10व्या स्थानी आहे.
2025-12-04 19:51:32
2024 मधील रस्ते अपघातांचे भीषण चित्र उघड करत गडकरी यांनी एकाच वर्षात 1.77 लाख मृत्यू झाल्याची माहिती दिली. ए. राजा यांच्या उपस्थित प्रश्नामुळे देशातील रस्ते सुरक्षिततेबाबतचा मोठा खुलासा झाला आहे.
2025-12-04 19:21:01
माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे.
2025-12-04 18:53:46
न्यायमूर्ती कौसर एडाप्पागथ यांनी दिलेल्या या निकालात, कुटुंब न्यायालयाने पतीकडून पोटगी देण्याचा दिलेला आदेश रद्द करण्यात आला. पतीने व्यभिचाराचे ठोस परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.
2025-12-04 18:32:17
समंथा आणि राज निदिमोरू यांच्या विवाहाच्या तीन दिवसांनंतर राज यांची पहिली पत्नी श्यामली डे यांनी एक मोठी आणि भावनिक पोस्ट लिहून सर्वांनाच धक्का दिला आहे. या पोस्टवरून..
Amrita Joshi
2025-12-04 17:53:14
पोलिसांनी सांगितले की, 7 नोव्हेंबर रोजी भाटमीधर नावाच्या नागरिकाने बनरघट्टा मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क केलेली कार असल्याची तक्रार केली.
2025-12-04 17:50:07
आज आम्ही तुम्हाला अशा 3 सरकारी योजनांबद्दल माहिती देत आहोत ज्या उच्च परतावा, करसवलत आणि शून्य जोखीम देतात.
2025-12-04 17:11:33
स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह कायदा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
2025-12-04 16:46:44
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
2025-12-04 16:30:08
हॉटेलमध्ये आयोजित हा कार्यक्रम काही क्षणात रणांगण बनला आणि याचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
2025-12-04 16:14:15
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यांसारख्या प्रमुख संघटनांनी एकत्र येत या बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
2025-12-04 15:43:10
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-04 15:16:03
बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) त्वरित मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.
2025-12-04 15:12:17
हा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीच्या काही तास आधी करण्यात आला. पुतीन गुरुवारी संध्याकाळी अधिकृत भेटीवर भारतात येणार आहेत.
2025-12-04 14:45:32
देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा गोंधळ सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. त्यांना क्रू सदस्यांची कमतरता जाणवत आहे. त्यातच फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सनेही काही मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
2025-12-04 14:37:32
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, महिलेचे खाजगी कामात गुंतलेले असताना तिचे गुप्तपणे निरीक्षण करणे किंवा रेकॉर्डिंग करणेच भारतीय दंड संहितेच्या कलम 354(C) अंतर्गत वॉयरिज्म ठरते.
2025-12-04 14:22:30
दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय घट झाली असून, यामागे गुंतवणूकदारांनी सुरू केलेली नफा वसुली आणि अमेरिकन डॉलरची वाढलेली मजबूती हे प्रमुख घटक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
2025-12-04 13:48:02
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार (Trade Deal) होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याआधीच संरक्षण कराराची बातमी समोर आली आहे.
2025-12-04 13:26:12
पुतिन यांच्या अन्नाबाबतची खबरदारी पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यांच्यासोबत नेहमीच एक संपूर्ण 'फूड काफिला' प्रवास करतो.
2025-12-04 12:52:25
दिन
घन्टा
मिनेट