Tuesday, March 17, 2026 03:12:20 PM
मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी न आल्याने आयएस अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यावर मोठी कारवाई
Prachi Nate
2026-02-27 20:23:05
सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
2026-02-11 07:48:20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे.
Shamal Sawant
2026-02-10 08:15:27
अजित पवारांच्या निधनानंतर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदावरून वाद सुरु झाला आहे. हेमलता पाटील यांना वगळून सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षात वाद उफाळला आहे.
2026-02-03 12:21:41
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड लक्षात आला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
2026-02-03 10:14:43
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जय पवार यांनी एक्स अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2026-02-03 08:15:21
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2026-02-03 07:25:52
आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
2026-01-23 17:28:00
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केडीएमसीमध्ये मनसेसोबत युती करण्यामागचं कारणं स्पष्ट केलं आहे.
2026-01-23 16:33:12
ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
2026-01-23 13:07:15
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच भाजपनं खातं उघडलं; सिंधुदुर्गसह कणकवलीतही महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
2026-01-22 17:10:52
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. यावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुचक विधान केलं आहे.
2026-01-22 14:18:32
नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच चर्चत आले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी काल घडलेल्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे.
2026-01-22 11:16:14
कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने घेतलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली.
2026-01-22 10:52:03
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-21 20:03:54
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-21 17:50:04
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. याचपार्श्वभूमिवर शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-21 15:03:52
निवडणूक मधील evm मशीन बदलणे,त्यातील छेडछाड व निवडणूक प्रकियाची अनिमियता आणि निवडणूक अधिकारी यांनी चुकीची राबवलेली प्रक्रिया याबाबत रूपाली ठोंबरे यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-20 21:27:58
भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की,
2026-01-20 19:54:06
महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरवरून सध्या राज्याचे राजकारण चर्चेत आले आहे. अशातच मिरा भाईंदरमध्येही महापौर हा मराठीच असावा अशी मागणी जोर धरत आहे.
2026-01-20 17:22:03
दिन
घन्टा
मिनेट