Thursday, February 12, 2026 12:22:03 PM
महाशिवरात्रीनिमित्त 6 दिवस मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. त्यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
Amrita Joshi
2026-02-10 16:32:28
मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, सणानिमित्त घराकडे जाणाऱ्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
2026-02-10 14:26:05
भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी विजय मिळवला. पराभवानंतर नवले यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Akshaykumar Bankar
2026-02-10 14:24:39
पौराणिक मान्यतेनुसार, महादेव नेहमी ध्यानमग्न असतात; परंतु, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या वेळेस त्यांचे पूजन करणे लाभदायी ठरते.
2026-02-10 13:33:46
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विविध विकास प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.
2026-02-09 07:24:14
महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत आहे ज्यामुळे हवामानात वेगवेगळ्या बदलांचा अनुभव घेतला जात आहे. राज्यातील लोकांना सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा सामना करावा लागतो आहे.
Prachi Nate
2026-02-09 06:43:22
महाशिवरात्री 2026 निमित्त भगवान शिवाच्या जलाभिषेकासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि पूजा कशी करावी?
Avantika Sanjay Parab
2026-02-08 21:28:47
यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'कंकणाकृती' असून, विज्ञानाच्या भाषेत याला 'रिंग ऑफ फायर' (Ring of Fire) असेही म्हटले जाते. याची वेळ, सूतक काळ आणि तुमच्या राशीवर होणारा परिणाम याविषयी जाणून घेऊ..
2026-02-08 17:49:10
या वर्षी, महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल.
Shamal Sawant
2026-02-08 17:26:19
शातच त्यांनी आता ट्रोलिंगवर भाष्य करताना ट्रोलर्सचे कान टोचले आहेत.
2026-02-08 15:31:47
पण इतके महिने उलटूनही आणि नवीन वर्ष सुरू होऊनही, काही सिम कार्डना अजूनही नेटवर्क अॅक्सेस मिळालेला नाही.
2026-02-08 13:36:42
यंदाची महाशिवरात्र ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल 300 वर्षांनंतर ग्रहांची अशी स्थिती निर्माण होत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम सर्व सृष्टीवर होईल.
2026-02-08 13:28:14
भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने तब्बल 288 कोटी रुपयांचा भव्य निधी मंजूर केला आहे.
2026-02-08 13:18:53
सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या खेळीमुळे भारताने 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेला 132 धावांवर रोखत भारताने दोन गुण मिळवले.
2026-02-08 07:46:46
फिटमेंट फॅक्टरसह वेतन रचनेवर कर्मचाऱ्यांची मते मागवण्यात आली आहेत.
2026-02-08 07:15:47
येत्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी, जगाचे लक्ष कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्रात, वेल्लियांगिरी पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या आदियोगीकडे वळेल.
Jai Maharashtra News
2026-02-08 06:47:58
महाशिवरात्रीला भगवान शिवाचे पूजन करून झाल्यानंतर काही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. जाणून घेऊ, या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कशा घरी आणाव्यात..
2026-02-07 19:40:12
शनिवारचे उपाय : शनिमहाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते. या उपायांबद्दल जाणून घेऊ.
2025-02-28 20:06:12
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ म्हणतात की, जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर, तुम्ही बडीशेपसोबत खडीसाखरेचे सेवन करावे.
2025-02-27 22:35:21
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-02-27 16:40:21
दिन
घन्टा
मिनेट