Monday, June 15, 2026 01:25:46 AM
या नव्या मॉडेलमध्ये व्हीलबेस 3040 मिमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते.
Akshaykumar Bankar
2026-04-22 13:36:17
या प्रकरणात 34 बालविवाह उघड झाले असून माहिती दडवणाऱ्या डॉक्टरांसह संबंधितांवर POCSO अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
2026-04-22 13:04:21
मशिदीजवळ झालेल्या या भीषण साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा मोठा निर्णय दिला.
Jai Maharashtra News
2026-04-22 12:42:30
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रसाद पुरोहित यांच्या कारकीर्दीवरील 16 वर्षांपासूनची बंदी उठवण्यात आली. यानंतर त्यांचे हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
Amrita Joshi
2025-09-26 12:01:05
मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सहा आठवड्यांनंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-09-18 15:04:51
17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह, 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 18:52:02
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस नेत्यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली.
2025-07-31 17:59:48
न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.
2025-07-31 15:21:54
आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
2025-07-31 14:58:21
दिन
घन्टा
मिनेट