Monday, March 09, 2026 06:22:18 PM
परिस्थितीनुसार मर्यादित उड्डाणे सुरू ठेवत प्रवाशांना नियमित फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-06 13:52:00
कोकणात काजूचा हंगाम सुरू झाला की ओल्या काजूगराची चविष्ट भाजी घराघरांत बनवली जाते.
Sakshi Patil
2026-03-06 13:39:54
गावपळणीच्या काळात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन एकोप्याने राहतात. ग्रामस्थ आपल्यासोबत गुरेढोरे, पाळीव प्राणी आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन आचरा हिर्लेवाडी, कालावल आणि सडयेवाडी भागात वास्तव्यास गेले.
Amrita Joshi
2026-02-24 12:16:23
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळील बेक्कर्सडाल टाउनशिपमध्ये एका मद्यगृहात पहाटे गोळीबार झाला. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
2025-12-21 14:30:24
काटोल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शेकाप आघाडीच्या अर्चना देशमुख यांनी नगराध्यक्षपद जिंकले आहे.
2025-12-21 14:04:39
ळकोकणातील मालवण नगरपरिषदेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने नगराध्यक्षासह 20 पैकी तब्बल 10 नगरसेवक निवडून आणले. भाजप उमेदवाराचा त्यांनी जवळपास 1019 मतांनी पराभव केला आहे.
Prachi Nate
2025-12-21 12:46:36
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान 70 टक्क्यांच्या वर गेले. आनंद आखाडा केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने तीन वेळा मतदान थांबण्याची वेळ आली.
Jai Maharashtra News
2025-12-02 19:46:27
राज्यात निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वैभव नाईकांकडून गंभीर आरोप करण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
2025-12-02 15:52:22
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानास सुरुवात झाली असताना काही ठिकाणी EVM बिघाडामुळे प्रक्रियेला उशीर झाला.
2025-12-02 08:33:27
डिसेंबरची सुरुवात होताच राज्यभर थंडी वाढली असून कोकण, ठाणे, पालघर आणि मुंबईत तापमानात लक्षणीय घट नोंदली आहे.
2025-12-02 08:12:19
मालवण नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नाकाबंदीत एका वाहनातून सापडलेल्या कॅशमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
2025-12-02 07:35:07
मराठी रंगभूमी आणि मालवणी संस्कृती समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक गंगाराम गवाणकर यांचे 86 व्या वर्षी निधन झाले. ‘वस्त्रहरण’सह अनेक लोकप्रिय नाटकांमधून त्यांनी लोकजीवन रंगमंचावर उजळवले.
2025-10-28 09:03:08
मुंबईत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; मध्य आठवड्यापासून पावसात वाढ होण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज; ठाणे, रायगड, पालघरला यलो अलर्ट.
Avantika parab
2025-07-14 20:57:27
अकोल्यात ठाकरे गटाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याचे निलंबन; शरीरसुख मागणी प्रकरणात कारवाई; आमदार देशमुखांनी विधानसभाध्यक्षांवरही गंभीर आरोप केला.
2025-07-14 20:36:58
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
2025-07-14 18:22:22
मालवणी येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
2025-06-21 15:18:10
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या 83 फूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठं भगदाड पडलं असून जमीन खचल्यामुळे हा प्रकार घडला. प्रशासनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
2025-06-15 19:15:53
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध; माझगाव ते रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग मार्गे जलवाहतूक सेवा सुरू होणार.
2025-05-21 15:55:11
ग्रीन सोल्यूशन्सने 55 कर्मचाऱ्यांना मालवण सहलीसाठी विमान प्रवासासह नेले. या उपक्रमातून टीम एकात्मता, प्रेरणा आणि कर्मचारी कल्याणाचा आदर्श समाजासमोर मांडला गेला.
2025-04-19 18:06:27
रामनवमीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, मुंबईच्या मालवणी परिसरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Ishwari Kuge
2025-04-06 18:18:23
दिन
घन्टा
मिनेट