Monday, December 08, 2025 04:19:58 PM
जलवाहिन्यांच्या महत्त्वपूर्ण दुरुस्ती आणि नव्या पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामासाठी हा पुरवठा बंद करण्यात येत आहे.
Jai Maharashtra News
2025-11-30 19:09:58
न्यायालयीन अपीलमुळे काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया बाधित झाल्याने निवडणूक आयोगाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-30 11:09:16
युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून काका अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ही लढत राज्यातील चर्चेचा विषय ठरली होती.
2025-11-30 10:42:02
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांनी POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य असल्याचे महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी स्पष्ट केले.
2025-11-30 10:08:53
मागील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय कॉफीची वाढती लोकप्रियता, ऑपरेशन सिंदूर आणि माओवादी हिंसेचा शेवट याचा उल्लेख केला होता.
2025-11-30 09:23:01
मुंबई बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 11 सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित सविस्तर जाहीरनामा तयार केला जात आहे.
2025-11-30 08:42:03
बिहार निवडणुकीत एनडीएने 25 वचनांसह जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1 कोटी नोकऱ्या, मोफत शिक्षण, महिलांसाठी लखपती दीदी योजना आणि शेतीसाठी थेट आर्थिक मदत जाहीर.
2025-10-31 12:49:41
दिन
घन्टा
मिनेट