Saturday, March 07, 2026 08:26:35 AM
केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती राजवट उठवल्याची अधिसूचना जारी केल्यानंतर राजभवनात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-04 17:32:18
डीपीएस द्वारका, कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल आणि सर्वोदय विद्यालय या शाळांमध्ये फोनद्वारे धमकी आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
2025-09-20 08:44:49
एस्टोनियाच्या हवाई हद्दीत शुक्रवारी तीन रशियन मिग-31 लढाऊ विमाने शिरल्याची माहिती सरकारने दिली.
2025-09-20 08:22:37
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण सापळा हल्ल्यात आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद झाले.
2025-09-20 08:13:05
हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) मानक कार्यप्रणालीनुसार विमानतळावर तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली.
2025-09-05 14:27:54
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झालीय. NH-2 पुन्हा सुरू झाला आणि SOO करारानुसार अनेक चर्चा पुढे सरकल्या आहेत. राज्यात स्थिरता, शांततेच्या दिशेने अनेक बाबी घडून येत आहेत.
Amrita Joshi
2025-09-05 12:56:17
दिन
घन्टा
मिनेट