Saturday, December 06, 2025 11:49:57 AM
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.
Amrita Joshi
2025-11-20 18:15:11
पत्रकार परिषदेत जरांगे पाटीलांनी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. पुढे त्यांनी धनंजय मुंडे आणि एका आरोपीमधला संवादही शेअर केला.
Jai Maharashtra News
2025-11-07 17:36:11
पुढील 48 तास हवामानासाठी महत्वाचे. समुद्र खवळला असून महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी होत थंडीची चाहूल वाढतेय. काही भागात तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला.
Avantika Sanjay Parab
2025-11-07 08:12:43
विरोधकांनी यावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना, अखेर अजित पवारांनी स्वतः या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
2025-11-06 19:01:22
विजय सिन्हा निवडणूक प्रचारासाठी लखीसरायच्या ग्रामीण भागातून जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला.
2025-11-06 15:24:05
या नव्या हायकोर्टाच्या इमारतीवर सुमारे 4,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत उभारली जाणारी ही इमारत पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील एक आयकॉनिक लँडमार्क ठरणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-06 14:41:55
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
2025-11-06 14:19:53
आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, बच्चू कडू यांनी देखील जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
2025-10-30 12:02:11
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अचानक अंतरवाली सराटीत दाखल होत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
Rashmi Mane
2025-10-09 21:21:06
अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांविषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बुटांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे मान्य केले.
2025-10-07 15:14:27
मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या याचिकांना अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला, ज्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
2025-10-07 14:11:04
Manoj Jarange: बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा होणार आहे. हा दसरा मेळावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-10-02 12:46:22
राज्यात आरक्षणाच्या मागण्या वाढत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या भूमिकेतून आपले विचार मांडले.
2025-09-21 11:12:39
मराठी मुद्द्यावर भाष्य करणारे तसेच, महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल करणारे मनसे नेते संदीप देशपांडे सध्या चर्चेत आहे.
Ishwari Kuge
2025-09-20 12:12:57
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन छेडले आणि सरकारकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या.
2025-09-20 11:11:56
आचार्य देवव्रत यांचा शपथविधी मुंबईतील राजभवनात पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
2025-09-15 12:51:54
आरक्षणाच्या सुरू असलेला संघर्ष एकाच्या जीवावर बेतला आहे. बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथील संतोष अर्जुन वळे यांनी आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली.
2025-09-14 18:53:08
गुरुवारी सिमेंट-काँक्रीटच्या ट्रकने धडक दिल्याने एका 12 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2025-09-13 16:02:31
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. अशातच, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
2025-09-13 13:56:21
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांबाबतचे जुने व्हिडीओ शेअर केले असून त्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.
2025-09-12 16:18:52
दिन
घन्टा
मिनेट