Friday, June 12, 2026 11:16:09 PM
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-28 15:59:59
1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद उकरून काढणे हे शुद्ध असामाजिक कृत्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
2026-04-28 14:51:37
राज्याच्या परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे परराज्यातील चालकांना आता स्थानिक भाषा शिकणे अनिवार्य झाले असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
, Jai Maharashtra News
2026-04-28 14:50:13
या घटनेत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-28 14:49:24
मराठीला विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आता थेट मैदानात उतरण्याचा पवित्रा घेतला असून, मुंबईसह उपनगरांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
2026-04-22 13:18:40
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
2026-04-21 12:30:03
आता प्रत्येक परवानाधारक चालकाला मराठी भाषा बोलणे, लिहिणे आणि वाचणे बंधनकारक असणार आहे. ज्या चालकांना मराठीचे ज्ञान नसेल, त्यांचे लायसन्स थेट रद्द करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत.
2026-04-14 15:10:50
रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य केल्याच्या रागातून लॉरेन्स बिष्णोई गँगने थेट आरटीओ (RTO) अधिकाऱ्याला धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2026-04-13 16:09:23
दिन
घन्टा
मिनेट