Saturday, March 07, 2026 08:56:05 AM
आदित्य ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रोपिलिन गॅसचा टँकर पलटी झाल्यामुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
Amrita Joshi
2026-02-28 15:29:22
तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संबंधित नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
Akshaykumar Bankar
2026-02-28 12:12:53
ज्यावेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले.
Shamal Sawant
2026-02-28 12:12:41
भाजपच्या काही नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे पक्षाला धक्का बसला असून राज्याच्या राजकारणात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
2026-02-28 11:55:05
एका 'सिंगल मदर'ने (एकल माता) आपल्या मुलीसाठी पुकारलेल्या कायदेशीर लढाईला यश आले असून, न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांचा जुना निर्णय रद्दबातल ठरवला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-20 14:35:53
अहमदाबाद येथे झालेल्या भारत-पाक टी20 विश्वचषक सामन्याने मैदानावरील विजयासह डिजिटल विश्वातही नवा इतिहास रचला.
2026-02-20 14:29:20
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीमुळे भाजपला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2026-02-20 14:02:08
एसटीच्या ताफ्यात लवकरच 8,300 नवीन बसेस दाखल होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
2026-02-20 14:00:44
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना महापौरपदाच्या निवडणुकीला नवे वळण लागले. भाजपकडून ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलण्यात आला आहे.
Prachi Nate
2026-02-18 18:05:55
या निवडीवर भाजप नेते नवनाथ बन यांनी अत्यंत जहरी शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे मराठी मराठीचा अजेंडा राबवतात आणि मराठीचा झेंडा हाती घेतात.
2026-02-12 15:05:55
रणनीती आणि संख्याबळाच्या अचूक गणितामुळे हा विजय शक्य झाला असून मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
2026-02-12 13:43:00
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026-02-10 11:30:38
जागतिक बाजारातील डॉलर निर्देशांक आणि व्याजदरांच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या दरात अस्थिरता कायम आहे.
2026-02-10 10:27:50
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता स्थापन करणे अजूनही अधांतरी आहे.
2026-02-10 09:56:34
या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख, काही नगरसेवक आणि पत्रकारांसह एकूण 18 जण अडकले होते. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2026-02-07 15:27:45
मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे.
2026-02-07 11:09:36
अमरावती महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी पक्षाचा व्हिप झुगारून महायुतीला मतदान केल्याने राजकीय खळबळ उडाली असून अपात्रतेची शक्यता निर्माण झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-06 20:27:47
राज्यातील 8 प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
2026-02-06 13:19:25
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताविसाव्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
2026-02-06 12:54:45
शॉरमा स्टॉलच्या उद्घाटनानंतर एकता सावंतने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.
Rashmi Mane
2026-02-05 15:44:17
दिन
घन्टा
मिनेट