Saturday, December 06, 2025 11:49:46 PM
मतदार याद्यांमधील गैरव्यवस्था, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Jai Maharashtra News
2025-12-06 20:25:07
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC – ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी) च्या आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाच्या रुग्णांची एकूण 1,413,316 असण्याचा अंदाज आहे.
2025-12-06 19:36:07
हर्षिता हिने फक्त 8 मिनिटे 54 सेकंदांत 574 पायऱ्या चढून सर्वांना अचंबित केले. विशेष म्हणजे, ही चढाई तिने धावत किंवा चालत नाही, तर प्रत्येक पायरीवर विविध भरतनाट्यम मुद्रा सादर करत पूर्ण केली.
2025-12-06 18:01:38
सध्या इंडिगो मोठ्या संकटाचा सामना करत आहे. शुक्रवारी 1 हजार पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवाशांना गैरसोय झाली.
2025-12-06 17:22:22
राज्यसभेत बोलताना खासदार सुधा मूर्ती यांनी सोशल मीडियावर लहान मुलांना कशाप्रकारे दाखवले जात आहे आणि त्यावर कोणतेही नियम नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Amrita Joshi
2025-12-06 16:17:42
सर्वसाधारणपणे ज्यावेळी मुलं खेळण्यांच्या दुनियेत रमलेली असतात, त्याच काळात वेदाने पोहण्याचे कौशल्य आत्मसात करत इतिहास रचला आहे.
2025-12-06 16:15:34
सध्याच्या सोशल मीडिया ट्रेडिंगच्या युगात कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. एखादं गाणं, नृत्याची सिग्नेचर स्टेप, एखादा डायलॉग येताच त्यावर मिम्स, रिल्स, व्हिडिजोस बनणं, हे आता नित्याचं झालं.
Rashmi Mane
2025-12-06 15:24:12
इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात शेकडो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर काहींसाठी ही घटना आयुष्यभर वेदना देणारी आठवण ठरली आहे.
2025-12-06 14:33:20
पुण्यात आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोन दलालांना ACB ने 30 लाख स्वीकारताच रंगेहात पकडले. कॅन्टोन्मेंट परिसरातील 32 गुंठे जमिनीच्या नोंदी सुधारण्यासाठी आरोपी सतत दबाव टाकत होते.
Akshaykumar Bankar
2025-12-06 14:06:06
केंद्राने कठोर पाऊल उचलत विमान कंपन्यांवर तातडीची भाडे-नियंत्रण मर्यादा (Fare Cap) लागू केली आहे.
2025-12-06 14:02:46
प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहरातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला.
2025-12-06 13:06:17
या विधेयकामुळे कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कामगारांना ऑफिसमधील कॉल किंवा ईमेलला उत्तर देणे अनिवार्य राहणार नाही, असा महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
2025-12-06 12:30:16
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली. सध्या रेल्वेमध्ये 1.2 लाख पदांवर नियुक्त्या करणे सुरू आहे, असे ते म्हणाले.
2025-12-06 12:26:11
सध्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने आजचा मुकाबला दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
2025-12-06 12:24:39
साथीदार सिप्रियानने चुकून गोळी लागल्याचा दावा केला असला तरी घटनास्थळावरील परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते.
2025-12-06 12:07:59
भारतातील आघाडीच्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने गेल्या दोन दिवसांत तब्बल एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे अचानक रद्द केली आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
2025-12-06 11:56:10
प्राजक्ता गायकवाडचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्या दरम्यान प्राजक्ता रिसेप्शनच्या एन्ट्रीवरून ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली.
2025-12-06 11:50:17
RBI ने झिरो बॅलन्स BSBD खात्यांना रेग्युलर सेवांसारख्या सर्व सुविधा देणे बँकांसाठी अनिवार्य केले आहे. 1 एप्रिलपासून ATM व्यवहार, चेकबुक, डिजिटल व्यवहार, अनलिमिटेड जमा आणि मोफत नेटबँकिंग मिळणार आहे.
2025-12-06 10:58:40
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
2025-12-06 10:04:24
घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
Shamal Sawant
2025-12-06 09:37:30
दिन
घन्टा
मिनेट