Saturday, March 07, 2026 04:42:02 AM
वाढवण बंदराच्या परिसरात 'चौथी मुंबई' विकसित केली जाईल. यामुळे उत्तर कोकणातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
Amrita Joshi
2026-03-06 14:50:57
वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
2026-03-05 12:36:11
राज्यात रेशन कार्डधारकांची मोठी छाननी सुरू असून जमीन व उत्पन्न निकषांनुसार अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद केले जात आहे.
Jai Maharashtra News
2026-03-04 09:34:17
यंदाचे हवामान शास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने पाठ सोडली नव्हती, तर डिसेंबरमध्ये जेमतेम काही दिवस थंडीचा अनुभव आला.
Akshaykumar Bankar
2026-03-04 09:30:24
या प्रकल्पामुळे पुणे विमानतळाला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2026-03-04 09:03:56
सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो.
Shamal Sawant
2026-03-02 16:27:29
15,701 पदांसाठी झालेल्या या भरतीत पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि भाषा चाचणी होणार आहे.
2026-03-02 14:24:31
दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या 'मेट्रो लाइन 9' च्या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून, हा मार्ग आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.
2026-03-02 13:55:54
शिवाजीनगर ते येवलेवाडी या साधारण 20 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव महामेट्रोने तयार केला आहे.
2026-03-01 14:43:02
एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले होते की, अनेकदा सवलतींचा लाभ घेण्यासाठी खोट्या ओळखपत्रांचा वापर केला जात होता. NCMC कार्डमुळे अनेक बाबी सोप्या झाल्या आहेत.
2026-02-26 15:51:36
सुमारे 2 तास पोलिस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर रोहित पवार हे पत्रकारांशी संवाद साधत होते.
2026-02-26 13:37:30
येत्या 29 मार्च पासून इंडिगो (IndiGo) कंपनी सहा महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2026-02-26 13:19:27
राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी 'मुंबई मेट्रो लाईन 8' प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. सुमारे 22,862.07 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) साकारला जाणार आहे.
2026-02-26 13:00:54
येथील ओबडधोबड, उंचसखल भूप्रदेश, डोंगरदऱ्या आणि संवेदनशील भौगोलिक ठिकाण असल्यामुळे रेल्वे मार्ग तयार करणे हे इंजिनिअर्ससाठी मोठे आव्हान राहिले आहे.
2026-02-22 18:14:52
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने सरकारच्या अधिकृत चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली.
2026-02-22 14:43:01
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवमध्ये रत्नापूर पाटीजवळ आठवड्यापूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा अपघात झाला ज्यात दोघांना मृत्यू झाला आहे.
Prachi Nate
2026-02-22 14:30:00
नमो भारत ट्रेनमुळे दिल्ली ते मेरठ प्रवास एका तासापेक्षा कमी वेळेत शक्य होणार असून एनसीआरमधील प्रादेशिक संपर्क आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
2026-02-22 14:20:36
आता 100 कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
2026-02-22 11:45:11
भारत सरकार दरवर्षी साधारणपणे दोन वेळा डीएमध्ये सुधारणा करते, एकदा मार्चच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये.
2026-02-22 11:06:15
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अशक्तपणा आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
2026-02-22 10:37:44
दिन
घन्टा
मिनेट