Monday, February 16, 2026 04:56:05 AM
येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळातर्फे आणखी 3,000 घरांची नवीन लॉटरी काढली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
Jai Maharashtra News
2026-02-11 16:50:50
यावेळी म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. एकूण 4,186 घरांसाठी 2,58,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते.
2026-02-08 15:49:36
प्रवाशांना अवघ्या काही सेकंदात तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी स्थानकांवर 325 नवीन 'ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स' (ATVM) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-03 12:28:44
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा पार्थ पवारांसाठी वापरण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-03 12:16:56
5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार असून 12 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज, अनामत रक्कम आणि ‘बुक माय होम’ प्रक्रियेद्वारे घर निश्चित करता येणार आहे.
2026-02-03 11:55:55
तीन हजार घरांची लॉटरीकाढण्याची तयारी सुरू केली आहे.
Shamal Sawant
2026-01-26 08:58:18
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने चालवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
Amrita Joshi
2025-12-12 18:25:29
राज्यात सुमारे 45 हजार रोजगार निर्माण होणार असून AI Hub, क्लाउड आणि डेटा सेंटर विकासावरही सविस्तर चर्चा झाली. लवकरच राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांचा MoU होणार आहे.
2025-12-12 14:11:01
दोन लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी सुरू असल्याने सोडत काही दिवसांनी पुढे ढकलावी लागली असून, ती 16 किंवा 17 डिसेंबरला घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
2025-12-12 13:19:23
एकूण 4186 सदनिकांसाठी एक लाख 82 हजार अर्ज आले असून ऑनलाईन सोडत 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दस्तऐवज पडताळणीतील अडचणी व अर्जदारांच्या मागणीनंतर ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.
2025-11-21 09:33:18
संगणकीकरण झाल्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात गेल्या काही वर्षात दप्तर तपासणीची पारंपारिक पद्धत हळूहळू दुर्लक्षित राहिली.
Apeksha Bhandare
2025-09-11 14:40:28
वाहन वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. परिवहन मंत्र्यांनी यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध असणे अत्यंत गरजेचे आहे.
2025-09-11 10:20:13
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात घर घेण्याची इच्छा असणाऱ्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा केली आहे.
2025-09-11 09:38:13
दिन
घन्टा
मिनेट